Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक निरीक्षकपदी नयना गुंडे…!

Solapur Mirror by Solapur Mirror
January 1, 2026
in सोलापूर शहर, राजकारण
0
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक निरीक्षकपदी नयना गुंडे…!
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगामार्फत मुख्य निवडणूक निरीक्षक तसेच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महिला व बाल विकास विभाग, पुणे आयुक्त नयना गुंडे यांची सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सातारा अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.

निवडणूक प्रक्रिये दरम्यान आचारसंहितेचे पालन, निवडणूक कामकाजातील पारदर्शकता तसेच निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टीने हे निरीक्षक कामकाज पाहणार आहेत.निवडणूक संदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी, हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी त्याबाबत मुख्य निवडणूक निरीक्षक अथवा निवडणूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. दोन्ही निरीक्षक शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे वास्तव्यास असून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी तेथे उपलब्ध असतील.सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कटिबद्ध असून नागरिकांनी निर्भयपणे आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Previous Post

दागिना हा स्त्री सौंदर्याचा आविष्कार : सुहासिनी शहा..

Next Post

उमेदवाराचे नाव चुकले… ढकला-ढकली… प्रचंड गाेंधळ

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
उमेदवाराचे नाव चुकले… ढकला-ढकली… प्रचंड गाेंधळ

उमेदवाराचे नाव चुकले… ढकला-ढकली… प्रचंड गाेंधळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In