Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महापालिकेतील भंगार चोरी प्रकरणाला नवे वळण

Solapur Mirror by Solapur Mirror
May 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महापालिकेतील भंगार चोरी प्रकरणाला नवे वळण
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर ; तीन दिवसांपूर्वी घडलेले सोलापूर महानगरपालिकेतील भंगार चोरी प्रकरण अद्यापही गाजत आहे. या प्रकरणात पोलिसांनी टेम्पो चालक जमीर हैदर इनामदार याला अटक केली होती. पण या प्रकरणी अॅड. निलेश जोशी यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यावतीने अंतरीम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. बनसोडे यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याने बी.एन.एस.एस. चे कलम ३५/३ प्रमाणे सदर बझार पोलिसांनी नोटीस दिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. बनसोडे यांचा जामिनाचा अर्ज वकिलांनी माघारी घेतला. त्यामुळे बनसोडे यांनी कामकाजाच्या वेळेत विभागात पूर्ववत कामावर रूजू झाले. या गुन्ह्यचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी भंगार चोरी प्रकरणात, एकाच कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर टेम्पो चालक जमीर इनामदार याला अटक केली होती. तर त्या कलमांखाली बनसोडे यांना अटक करण्याची आवश्यता नाही अशी नोटीस दिली आहे.

दि. १८ मे २०२६ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेच्या आवारातील स्टोअर मधून, जमीर हैदर इनामदार व तीन अज्ञात इसम यांनी, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी बनसोडे, सचिन गाडे, दीपक कुंभार व देखरेख करणारे यांनी संगनमत करून, महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता आवारात असलेल्या स्टोअर मधून अतिक्रमण मोहिमेमध्ये जप्त करून आणलेले लोखंडी साहित्य चोरी करून घेवून जाताना मिळून आले. यावेळी १ लाख ३० हजाराचे जुने लोखंडी भंगार, व मिळून आलेले क्रिम रंगाचा एमएच १३/सीयू १५८३ या क्रमांकाचा छोटा हत्ती टेम्पो मिळून आला होता.

Previous Post

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next Post

सोलापूर विद्यापिठातील २७८ विभागांचे निकाल जाहीर

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर विद्यापिठातील २७८ विभागांचे निकाल जाहीर

सोलापूर विद्यापिठातील २७८ विभागांचे निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025