Thursday, May 21, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 21, 2026
in Uncategorized
0
प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर विद्यापीठ परिसरात घोषणाबाजी; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सोलापूर :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या हाकेवर हे आंदोलन करण्यात आले.

दुपारच्या भोजन अवकाशात झालेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, उर्वरित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे तसेच सातव्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरणाचा लाभ देण्याच्या मागण्या केल्या. मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.

दरम्यान, या आंदोलनाला सोलापूर जिल्हा शिक्षक संघाने (सुटा) जाहीर पाठिंबा दिला. ‘सुटा’चे जिल्हाध्यक्ष प्रा. नेताजी कोकाटे आणि सचिव प्रा. गुरमे यांनी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांना पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. या आंदोलनात महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, रवी हुक्किरे, भागवत घंटे, प्रशांत चोरमले, वसंत सप्ताळे, कांचन आघाव, उज्ज्वला दंतकाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी व पदाधिकारी सहभागी झाले होते.

Previous Post

औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

Related Posts

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग
Uncategorized

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग

May 15, 2026
A.D. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Uncategorized

A.D. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 12, 2026
तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार
Uncategorized

तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

May 6, 2026
महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता
Uncategorized

महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता

May 5, 2026
जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई
Uncategorized

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

April 23, 2026
मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.
Uncategorized

मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

April 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

May 21, 2026
औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

May 21, 2026
सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड

सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड

May 21, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025