Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पु .अ. हो .सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

Solapur Mirror by Solapur Mirror
March 2, 2026
in सोलापूर जिल्हा
0
पु .अ. हो .सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन
0
SHARES
15
VIEWS

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ भूशास्त्र संकुल आणि द भै फ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दोन दिवसीय ड्रोन-आधारित प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांनी पर्यंत काही ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक युगात अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे आपण विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाकडे वळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. ड्रोन विविध क्षेत्रांमध्ये आपले पदार्पण करत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत असे मत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यशाळेचे संयोजक डॉ. वीरभद्र दंडे, विभागप्रमुख, भूगोल विभाग, डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालय, सोलापूर आणि डॉ. विनायक पी. धुळप, संचालक, भूशास्त्र संकुल,कार्यशाळेचे समन्वयक श्री. अतिश धेंडे, डॉ. महादेव लवटे, उपस्थित होते.

ड्रोन आधारित भू-अवकाशीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत विकास, संशोधनवृद्धी आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे डॉ. विनायक धुळप यांनी सांगितले. आपल्याला बरं नसेल तर कार्यक्रमाचे आभार डॉ. व्ही सी दंडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. चेतन हुलसुरे, डॉ. धानेश लिगाडे, प्रा. ज्योती लातुरे, प्रा. पूजा होळीकट्टी, डॉ. अनिल येडगे, डॉ. मंगेश वेदपाठक, प्रा. अक्षय चव्हाण, प्रा. प्रशांत उन्हाळे, प्रा. सिद्धाराम चौगुले, प्रा. मृण्मयी गवळी, प्रा. अतिश धेंडे, प्रा. महेश कंदी, आदी व साधारण 250 विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

सर्वांना‎ सोबत घेऊन काम‎ करू‎ – महापौर विनायक कोंड्याल

Next Post

सोलापुरातील झपुर्झा आर्ट गॅलरीत झाला शुभारंभ

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापुरातील झपुर्झा आर्ट गॅलरीत झाला शुभारंभ

सोलापुरातील झपुर्झा आर्ट गॅलरीत झाला शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In