Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण पोलीस आयुक्त एम.राजकुमार!

Solapur Mirror by Solapur Mirror
November 13, 2025
in सोलापूर शहर
0
आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण पोलीस आयुक्त एम.राजकुमार!

सोलापूर :- शहरात रविवारी सकाळ आयोजित “सोलापूर 10K मॅरेथॉन” स्पर्धेत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्नी आणि लहान मुलीसह मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन नागरिकांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यांनी कुटुंबासह 10 किलोमीटर अंतर पूर्ण करून आरोग्य, कुटुंबातील एकता आणि फिटनेसचा सुंदर संदेश दिला. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी राजकुमार यांचा उत्साह आणि क्रीडाभाव पाहून कौतुकाची दाद दिली. पोलीस आयुक्तांनी धावतानाच नागरिकांना “फिट राहा, निरोगी राहा” असा संदेश दिला. त्यांच्या पत्नी आणि मुलीनेही उत्साहाने भाग घेत संपूर्ण वातावरण उत्साही बनवले.

या उपक्रमाद्वारे पोलीस आयुक्तांनी दाखवून दिले की प्रशासनातील अधिकारीदेखील समाजात आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत आदर्श निर्माण करू शकतात. नागरिकांनी त्यांचे हे उदाहरण प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

Previous Post

*उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कार्तिकीची, वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप

Next Post

स्लॉट उपलब्धतेनंतर सोलापुरातून मुंबईसाठी रोज विमानसेवा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
स्लॉट उपलब्धतेनंतर सोलापुरातून मुंबईसाठी रोज विमानसेवा

स्लॉट उपलब्धतेनंतर सोलापुरातून मुंबईसाठी रोज विमानसेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In