Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

Solapur Mirror by Solapur Mirror
September 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

सोलापूर : खडतर आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सोलापूरच्या सायकल रायडर्स ग्रुपने दमदार कामगिरी करत आपल्या जिद्दीचा, सातत्याचा आणि फिटनेसचा ठसा उमटवला. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत ग्रुपच्या अनेक सदस्यांनी मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली.

डॉ. रूपाली जोशी यांनी सलग पाचव्यांदा सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करून ‘फिनिशर’ होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीने सोलापूरच्या महिला डॉक्टरांसह अनेक महिलांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. ज्योती यमाजी यांनी अवघ्या २ तास २६ मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण करत सिल्व्हर मेडल पटकावले.

याशिवाय सायकल रायडर्स ग्रुपचे प्रवीण जवळकर, दादाराव इंगळे, कृष्णा सुळे, अविनाश कुरापाटी, डॉ. ऋषिकेश चौगुले, जतीन पटेल, अंबरीशी कदम, रंजना घोडके, विमल ढेरे, संजय ढेरे, डॉ. राहुल वाडेकर आणि डॉ. हर्षवर्धन जोशी यांनीही मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करत ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

‘Fitness with Real Happiness’ हे ब्रीदवाक्य घेऊन सायकल रायडर्स ग्रुप सायकलिंग आणि रनिंगच्या माध्यमातून समाजात व्यायाम, फिटनेस आणि आरोग्याबाबत जनजागृतीचे कार्य करत आहे. याच ग्रुपचे प्रकाश गिरी आणि राहुल कुंभार यांनी बार्शी सायकलिंग क्लबच्या सलग १००० किलोमीटर सायकलिंग चॅलेंजमध्ये अनुक्रमे 55 आणि 42 तासांत आव्हान पूर्ण करत यश मिळवले आहे. रनिंग असो वा सायकलिंग—फिटनेस, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर सायकल रायडर्स ग्रुपची प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रातून ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Related Posts

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In