Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा हस्ते ​पोलीस निरीक्षक अरविंद माने प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मान..!

Solapur Mirror by Solapur Mirror
February 17, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा हस्ते ​पोलीस निरीक्षक अरविंद माने प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मान..!

सोलापूर : शहरात ​उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक केले आहे. त्यांना ‘प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. “महाराष्ट्र पोलीस दलाला आपल्या सेवेचा अभिमान वाटतो. भविष्यातही आपण अशाच प्रकारे उत्कृष्ट कर्तव्य बजावून पोलीस दलाच्या उज्ज्वल परंपरेत भर घालाल, अशी खात्री आहे,” अशा शब्दांत आयुक्तांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.

आतापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती : पोलीस निरीक्षक अरविंद माने ​शहरात कडक बंदोबस्त​ शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलिसांनी अवैध शस्त्रांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र विक्रेते आणि ते बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सोलापूर पोलीस करत असून, ही शस्त्रे कोठून आणली आणि याचा वापर कोठे केला जाणार होता, याचा शोध घेतला जात आहे.

मुद्देमाल जप्त आणि गुन्हा दाखल : ​पोलिसांनी या कारवाईत शस्त्रे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण २,१६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार ‘भारतीय हत्यार कायदा’ (Arms Act) कलम ३/२५ आणि ‘महाराष्ट्र पोलीस कायदा’ (MP Act) कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

आमदार जयंत आसगावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

सोलापूर जिल्हा बसव ब्रिगेडकडून गरजूंना दिलासा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा बसव ब्रिगेडकडून गरजूंना दिलासा

सोलापूर जिल्हा बसव ब्रिगेडकडून गरजूंना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In