Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्रथमेश कोठे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

Solapur Mirror by Solapur Mirror
November 12, 2025
in राजकारण, सोलापूर शहर
0
प्रथमेश कोठे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत
0
SHARES
77
VIEWS

सोलापूर : महापालिका पंचवार्षिक सर्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अलिप्त असणारे प्रथमेश कोठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचा शेला घालून सर्वांचे स्वागत केले.

आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर तात्काळ पक्षीय राजकारण बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रथमेश कोठे यांच्या भाजप प्रवेशानंतर राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. स्व. महेश कोठे यांच्या गटाचा प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात भाजप प्रवेश झाल्याने भाजपची ताकद सोलापूर शहरात वाढणार आहे. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाकसे, राष्ट्रवादी युवकचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार, संतोष सोमा, आकाश भोसले आदींचा भाजपा प्रवेश संपन्न झाला.

Previous Post

अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; कुटुंबाचा घरीच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय

Next Post

सोलापुरात शनिवारपासून वाढणार थंडी, पारा ११० जाणार; डिसेंबरमध्ये ८ अंशांवर पारा घसरण्याचा अंदाज

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापुरात शनिवारपासून वाढणार थंडी, पारा ११० जाणार; डिसेंबरमध्ये ८ अंशांवर पारा घसरण्याचा अंदाज

सोलापुरात शनिवारपासून वाढणार थंडी, पारा ११० जाणार; डिसेंबरमध्ये ८ अंशांवर पारा घसरण्याचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In