Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्रभाग क्रमांक 26 मध्ये राजश्री चव्हाण यांनी आणली विकासाची जलगंगा

Solapur Mirror by Solapur Mirror
November 13, 2025
in सोलापूर शहर
0
प्रभाग क्रमांक 26 मध्ये राजश्री चव्हाण यांनी आणली विकासाची जलगंगा
0
SHARES
30
VIEWS

सोलापूर : प्रभाग क्रमांक 26 मधील हेरिटेज फॉर्म, ज्योती नगर, बँक कॉलनी, बंडापा नगर, कोरे वस्ती, उद्धव नगर भाग एक व दोन, अमर नगर सोरेगाव, स्वस्तिक नगर, शितल नगर, रजनीश रेसिडेन्सी, आदित्य रेसिडेन्सी, आर्यश रेसिडेन्सी. या नगरात नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून पाठपुरावा केल्यामुळे ड्रेनेज लाईन पूर्णत्वास झाली असून तेथे पाण्याची पाईपलाईन नसल्याबाबत संबंधित नगरातील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना सदर नगरामध्ये पाण्याची पाईपलाईन नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत असले बाबत सांगितल्यानंतर तातडीने वरील सदर नगरात पिण्याचे पाणी पाईपलाईन साठी निवेदन सादर करावे असे पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सांगितल्यानंतर तातडीने आजचे आज निवेदन देण्यात आले आहे त्यामुळे वरील नगरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

तातडीने वरील नगरातील पाण्याच्या पाईपलाईन समस्या बाबत पाठपुरावा केल्याबद्दल वरील नगरातील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की नगरसेवक असावा तर नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा सारखा असावा विशेष म्हणजे त्यांचा नगरसेवकाच्या कार्यकाल संपलेला असताना सुद्धा जातीने मनावर घेऊन पाठपुरावा करून नागरिकाच्या समस्या सोडवीत आहेत अशा कर्तव्यदक्ष, अभ्यासू, जनतेच्या हाकेला धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो भविष्यात त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव पाठीशी राहू असे मनोगत व्यक्त केले व जलद गतीने पाठपुरावा केल्याबद्दल आभार मानले.

Previous Post

सोलापूर जिल्हा । नगराध्यक्षपदासाठी ३ तर सदस्यपदासाठी ३८ अर्ज

Next Post

शरद पवार गटाला दिलासा; निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
शरद पवार गटाला दिलासा; निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

शरद पवार गटाला दिलासा; निवडणूक आयोगाने 'तुतारी' सदृश 'पिपाणी' चिन्ह वगळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In