Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रविंद्र देशमुख यांना ‘कै. अविनाश कुलकर्णी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर

Solapur Mirror by Solapur Mirror
July 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रविंद्र देशमुख यांना ‘कै. अविनाश कुलकर्णी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर

सोलापूर : ज्येष्ठ पत्रकार कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘कै. अविनाश कुलकर्णी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार’ यंदा दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक रविंद्र देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार, १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते देशमुख यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.

कै. अविनाश कुलकर्णी यांनी अनेक वर्षे निस्वार्थ भावनेने पत्रकारिता करत समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडली. पत्रकारितेतील मूल्ये जपत त्यांनी अनेक तरुण पत्रकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या स्मृती जतन करण्याबरोबरच गुणवंत पत्रकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची स्थापना करण्यात आली असून, यंदा या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. रविंद्र देशमुख हे गेल्या तीन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयांवरील त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाची विशेष दखल घेतली जाते. पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची नोंद घेऊन यंदाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यास पत्रकार, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे आणि खजिनदार किरण बनसोडे यांनी केले आहे.

Tags: ‘कै. अविनाश कुलकर्णीआदर्श पत्रकार पुरस्कारनगरसेवकरविंद्र देशमुखसोलापूर
Previous Post

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर माळशिरस येथे सीपीआर व प्रथमोपचार प्रशिक्षण

Next Post

दाराशा रुग्णालयातील प्रकार; भरदिवसा सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
दाराशा रुग्णालयातील प्रकार; भरदिवसा सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न

दाराशा रुग्णालयातील प्रकार; भरदिवसा सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In