Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रील स्टार रोहिणी आत्महत्या प्रकरण; ‘न्याय द्या, अन्यथा आत्मदहन’

Solapur Mirror by Solapur Mirror
August 4, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रील स्टार रोहिणी आत्महत्या प्रकरण; ‘न्याय द्या, अन्यथा आत्मदहन’

सोलापूर ; ब्रह्मपुरीची रील स्टार रोहिणी नीलेश पाराध्ये (वय २५) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणाचा गुन्हा दाखल होऊन तब्बल दीड महिना उलटूनही मंगळवेढा पोलीस आरोपीला अटक करत नसल्याने रोहिणीचे वडील बाळासाहेब गिरजाप्पा शिवशरण यांनी मंगळवेढा पोलिसांच्या निषेधार्थ अज्ञातस्थळी कुटुंबीय आत्मदहन करण्याचा इशारा देऊन याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस खात्यावर राहील, असा इशारा लेखी निवेदनाव्दारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे.

रील स्टार रोहिणी हिने पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून २६ मे २०२६ रोजी हॉटेल ग्रामपंचायतमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी तब्बल २३ दिवसांनी पोलिसांनी १८ जून २०२६ रोजी गुन्हा पोलिसांची दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल होऊन तब्बल पावणेदोन महिने होत आले तरीही मंगळवेढा आरोपीला अटक करण्याची मानसिकता दिसून येत नसल्याने पोलिसांचा मनमानी कारभार उघड झाला आहे.

यामुळे सर्वसामान्य जनतेमधून पोलिसांच्या कर्तव्यावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपीला अटक करू नये, यासाठी पोलीस दलातील एका नातलगाचा व राजकीय व्यक्तीचा दबाव असल्याबाबतचा संशय शिवशरण कुटुंबीयाने व्यक्त केला आहे. शिवशरण यांनी मंगळवेढा पोलीस आरोपीस अटक करणार नसतील, तर गृहमंत्र्यांनी राज्य गुप्तचर विभागाकडे हा तपास देऊन रोहिणी हिला न्याय मिळवून द्यावा, अशाही नागरिकांमधून व शिवशरण कुटुंबाकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, आरोपीस अटक न केल्यास शिवशरण कुटुंबीय अज्ञातस्थळी मंगळवेढा पोलिसांच्या निषेधार्थ व अन्यायाविरुध्द आत्मदहन करणार असल्याचे दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करून या निवेदनाच्या प्रती राज्याचे पोलीस महासंचालक, राज्य महिला आयोग, राज्य गुप्तचर विभाग, पुणे पोलीस प्राधिकरण विभाग, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर आदींना ई-मेलव्दारे पाठविण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांना बोलताना बाळासाहेब शिवशरण यांनी सांगितले.

Previous Post

काम बोलतंय! सचिन जगताप यांच्या कार्याला जिल्हा परिषदेची गौरवाची थाप

Next Post

बार असोसिएशन निवडणुकीत आज रंगणार चुरशीचा सामना

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
बार असोसिएशन निवडणुकीत आज रंगणार चुरशीचा सामना

बार असोसिएशन निवडणुकीत आज रंगणार चुरशीचा सामना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In