Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

काम बोलतंय! सचिन जगताप यांच्या कार्याला जिल्हा परिषदेची गौरवाची थाप

Solapur Mirror by Solapur Mirror
August 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
काम बोलतंय! सचिन जगताप यांच्या कार्याला जिल्हा परिषदेची गौरवाची थाप

सोलापूर : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तथा दिव्यांग समाज कल्याण अधिकारी सचिन नागनाथ जगताप यांचा त्यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. शिक्षण, दिव्यांग कल्याण आणि सामाजिक न्यायाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ पोहोचविणे तसेच प्रशासनात समन्वय साधून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सचिन जगताप यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सभापती संस्कृती सातपुते यांनी यावेळी बोलताना, “शासकीय अधिकारी लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून प्रामाणिकपणे काम करत असतील तर त्यांचा गौरव होणे आवश्यक आहे. सचिन जगताप यांनी शिक्षण व दिव्यांग कल्याण क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी असून अशा अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो,” असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना सचिन नागनाथ जगताप यांनी हा सन्मान आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचा असल्याचे सांगत, भविष्यातही शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना व्यक्त केली.

या सत्कार समारंभास जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Tags: जिल्हा परिषददिव्यांग समाज कल्याण अधिकारीसचिन जगतापसभापती संस्कृती सातपुते
Previous Post

बोगस जात प्रमाणपत्रांची चौकशी करा; मागासवर्गीय समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

रील स्टार रोहिणी आत्महत्या प्रकरण; ‘न्याय द्या, अन्यथा आत्मदहन’

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
रील स्टार रोहिणी आत्महत्या प्रकरण; ‘न्याय द्या, अन्यथा आत्मदहन’

रील स्टार रोहिणी आत्महत्या प्रकरण; 'न्याय द्या, अन्यथा आत्मदहन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In