Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय; जिल्हा परिषदेच्या वसतिगृह प्रवेशास प्रारंभ

Solapur Mirror by Solapur Mirror
July 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय; जिल्हा परिषदेच्या वसतिगृह प्रवेशास प्रारंभ
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूरच्या समाजकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह (पार्क चौक) आणि सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह (शेळगी) या वसतिगृहांच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नवीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी या वसतिगृहाचा मोठा आधार ठरणार आहे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असून सोलापूर शहरातील शासनमान्य शाळा अथवा महाविद्यालयात नियमित प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून तो आवश्यक कागदपत्रांसह भरून जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह, पार्क चौक, सोलापूर येथे जमा करावा.

प्रवेश प्रक्रियेनुसार ४ जुलै ते १३ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी १४ व १५ जुलै रोजी करण्यात येईल, तर पात्र विद्यार्थ्यांची यादी १५ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर १६ ते २० जुलैदरम्यान चलनाद्वारे प्रवेश शुल्क भरावे लागणार असून, २१ जुलै २०२६ पासून वसतिगृह प्रत्यक्ष सुरू होणार आहे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले आहे.

Previous Post

एस.पी. न्युरो हॉस्पिटल प्रकरण; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल..

Next Post

आषाढी वारीपूर्वी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश; प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
आषाढी वारीपूर्वी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश; प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर

आषाढी वारीपूर्वी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश; प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025