Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात उद्या ‘स्वस्तिक’ पतसंस्थेचे​ मराठी श्रेया अभिनेत्री बुगडे यांच्या हस्ते शुभारंभ!

Solapur Mirror by Solapur Mirror
April 29, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सोलापुरात उद्या ‘स्वस्तिक’ पतसंस्थेचे​ मराठी श्रेया अभिनेत्री बुगडे यांच्या हस्ते शुभारंभ!
0
SHARES
131
VIEWS

सोलापूर:’स्वस्तिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर’या अग्रगण्य संस्थेच्या वतीने नवीन सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. “आपला सहभाग, संस्थेची प्रगती” हे ब्रीदवाक्य घेऊन ही संस्था सामान्य नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी सरसावली असून, सभासदांसाठी विविध फायदेशीर योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

नवीन सभासदांना मोफत शून्य बॅलन्सचे बचत खाते उघडण्याची सोय असून, त्यावर 4% ते 5% व्याज दिले जाणार आहे. बचतीसाठी दररोज, साप्ताहिक किंवा मासिक रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यावर 6% ते 12% पर्यंत व्याज मिळणार आहे. सभासदांना पहिल्याच वर्षात १० हजार रुपयांपर्यंतचे विनातारण वैयक्तिक कर्ज 12% व्याजापासून उपलब्ध होऊ शकते. तसेच गोल्ड लोन आणि होम लोन सारखी तारण कर्जे 80% ते 85% पर्यंत तत्काळ मंजूर केली जातील. आकर्षक मंथली इन्व्हेस्टमेंट योजनांसह, प्रत्येक वर्षी शेअर्सच्या प्रमाणात भेटवस्तू आणि डिव्हिडंड (लाभांश) देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.या पतसंस्थेच्या माध्यमातून सोलापूरच्या नागरिकांना आपल्या आर्थिक चिंता दूर करण्याची आणि बचतीची सवय लावून घेण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

या संस्थेचे नेतृत्व चेअरमन अंकुश कुंभार आणि व्हाईस चेअरमन, शर्मिला निचळ, करत असून, त्यांच्यासोबत संचालक मंडळात दत्तात्रय चौगुले, भरत माळवदकर, सूर्यकांत सरडे, सुरेश मल्लाव , देविदास वाघमारे, शीला जगताप, गणेश कोळी, मनिषा अभंगराव आणि राजकुमार जाधव यांसारख्या अनुभवी मंडळींचा समावेश आहे.

तर अधिक माहितीसाठी पत्ता : G1 इंद्रधनु, विष्णू मिल कंपाऊंड, मरीआई चौक, लक्ष्मी पेठ, सोलापूर – मो.91 9011789129 असे आव्हान संचालक मंडळाकडून करण्यात आली आहे

Tags: इंद्रधनुउद्योजकगणेश कोळीस्वास्तिक पतसंस्था
Previous Post

न्यायाधीश पतीला आता न्यायाधीश पत्नीची साथ; सोलापूरचे प्रथमेश शिंदे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात दुसरे

Next Post

सिव्हिल रुग्णालयातील ९५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा दिलासा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सिव्हिल रुग्णालयातील ९५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा दिलासा

सिव्हिल रुग्णालयातील ९५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In