Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

२४ तासांत जबरी चोरीचा छडा; ९ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त ; गुन्हे शाखा अव्वल..

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
२४ तासांत जबरी चोरीचा छडा; ९  लाखांचे सोन्याचे दागिने जप्त ; गुन्हे शाखा अव्वल..
0
SHARES
20
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहर गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावून आरोपीस अटक करत सुमारे ९ लाख ३७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. ही कारवाई पोलिसांच्या तत्पर तपासाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.फिर्यादी महिलेच्या घरी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने जबरदस्तीने प्रवेश करून तिला मारहाण करत गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपी शेख दशरथ मोरे (वय २०, रा. म. फुले कॉलनी, श्रीनिवास) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच इतर चोरीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासात त्याच्या साथीदारांच्या मदतीने आणखी एका चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, त्यामध्ये महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावल्याचे निष्पन्न झाले आहे.या कारवाईत एकूण १३.०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण ९.३७ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त, उपआयुक्त व गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Crimeसोलापूरसोलापूर सिटी पोलीस
Previous Post

संगमेश्वर रात्र महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम.थेट प्रवेश प्रक्रिया सुरू..

Next Post

आईसह मुला -मुलीवर मध्यरात्री तलवारीने सपासप वार; जमिनीच्या वादातून हत्याकांडाची शक्यता, परिसरात तणाव

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
आईसह मुला -मुलीवर मध्यरात्री तलवारीने सपासप वार; जमिनीच्या वादातून हत्याकांडाची शक्यता, परिसरात तणाव

आईसह मुला -मुलीवर मध्यरात्री तलवारीने सपासप वार; जमिनीच्या वादातून हत्याकांडाची शक्यता, परिसरात तणाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025