Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..
0
SHARES
25
VIEWS

सोलापूर ; श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य आणि उत्साहपूर्ण राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. शिवभक्तांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर, स्थायी समिती अध्यक्षा रंजना चाकोते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. सकाळी विधिवत पूजन, जिजाऊ वंदना आणि दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव मूर्तीचेही पूजन करण्यात आले.

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष नाना काळे, उत्सवाध्यक्ष जयवंत सलगर, ट्रस्ट सदस्य राजन जाधव, अंबादास शेळके, बजरंग जाधव, प्रकाश ननवरे तसेच विविध मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवरायांचा पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळा भक्तिमय, दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Previous Post

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025