Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

श्री चौडेश्वरी पतसंस्थेनी ५०० कोटी व्यवसायाचा टप्पा केला पार ; चेअरमन उदगिरी

Solapur Mirror by Solapur Mirror
January 29, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
श्री चौडेश्वरी पतसंस्थेनी ५०० कोटी व्यवसायाचा टप्पा केला पार ; चेअरमन उदगिरी
0
SHARES
20
VIEWS

सोलापूर – येथील सहकार क्षेत्रात अत्यंत नावाजलेली पतसंस्था म्हणून ज्याचे नाव घेतले जाते शिवाय महाराष्ट्र शासनाचे सहकारनिष्ठ पुरस्कार मिळवलेले श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रीय नागरी पतसंस्थेने आपला एकूण 500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असल्याचे चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी सांगितले.

जोडभावी पेठ कन्ना चौक येथील तोगटवीर क्षत्रीय नागरी पतसंस्थेने एकूण 500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम उपस्थित होते. व्यवसाय उद्दिष्ट पूर्तीचे सर्व श्रेय ज्यांनी आमच्या संस्थेत अत्यंत विश्वासाने ठेवी ठेवल्या अशा ठेवीदार, खातेदार आणि कर्जदार अशा ग्राहकांना जातो. संस्थेचे संपत्ती स्थिती मजबूत असून सोलापूर शहरातील ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. एकूण ठेवी 262 कोटी असून कर्जे 238 कोटी इतकी झालेली आहे. आणि यामध्ये जास्तीत जास्त सोने तारण कर्ज असून ग्राहकांनी सोने तारण कर्ज मिळविण्यासाठी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे इथे नमूद करावे लागेल. तसेच आमच्या संस्थेचे खेळते भांडवल 312 कोटी इतकी आहे.

महाराष्ट्र शासन दरबारी अनेक वेळा आमच्या पतसंस्थेची दखल घेतली गेली असून व्यवसायाचे अनेक पुरस्कार आमच्या संस्थेला मिळाले असल्याचे चेअरमन यांनी सांगितले. संस्थेच्या प्रगतीत शाखा अधिकारी कर्मचारी आणि संचालक मंडळाचा मोठा वाटा आहे. संचालक मंडळ कोणतेही मानधन न घेता कोणते कर्ज न घेता कर्जाला जामीन न राहता येथे सेवा बजावीत असतो. त्यामुळे संस्थेचा एनपीए नेहमी झिरो आहे आणि तशी काळजी घेतली जाते.

या कार्यक्रमाचे प्रस्तावना चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी केले तर तर आभार व्हाईस चेअरमन विलास बडगंची यांनी मानले. तर सूत्रसंचालन मुख्य व्यवस्थापक राजेंद्र उदगीरी यांनी केले. यावेळी संस्थापक रामचंद्र पूडूर, अरुण चिंता, रामकृष्ण उदगिरी, डॉ. नारायण रंगम विद्यमान संचालक मंडळ विठ्ठल बडगंची, अरविंद पुडूर, विष्णू म्याकल, नरेंद्र बत्तूल, मल्लिकार्जुन खंडे, अजय रंगम, चंद्रकांत रंगम, अंबिका उदगिरी, विजयकुमार शिंपी, रूपसिंग राठोड, भगवंत फलमारे , ॲड. अंबादास कंदीकोंडा सर्व माजी संचालक तसेच व्यवस्थापक, उपव्यवस्थापक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

ए. जी.पाटील महाविद्यालयच्या प्रिसिजन कंपनी मध्ये 25 विद्यार्थ्यांची निवड…

Next Post

महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

महाराष्ट्र पोरका! अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In