Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सालाबादप्रमाणे यंदाही बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा भरणार; दर्शनासाठी लाखो भाविक येणार

Solapur Mirror by Solapur Mirror
November 19, 2025
in सोलापूर शहर
0
सालाबादप्रमाणे यंदाही बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा भरणार; दर्शनासाठी लाखो भाविक येणार
0
SHARES
36
VIEWS

सोलापूर : सालाबादप्रमाणे बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा मार्गशिर्ष शुध्द चंपाषष्टी बुधवार दि.२६/११/२०२५ पासून सुरु होत असून रविवार दि.३० नोव्हेंबर २०२५, दि.०७ डिसेंबर २०२५, दि.१४ डिसेंबर २०२५ या तीन रविवारी असे एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते व यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या तीन राज्यातून दर्शनासाठी येत असतात.

तसेच रात्री ठिक ८.०० वा. श्री. खंडोबा देवाची पालखी व विद्युत रोशनाईने सजविलेले सोलापूरात आलेले मानाचे नंदिध्वज यांची मिरवणूक पाहण्याकरीता भरपूर लोकांची गर्दी होत असते. तसेच यात्रा कालावधीत श्री ची पहाटे ५.०० वाजता काकड आरती व सकाळी ठिक ८.०० वा. व रात्री ७.०० वा. दोन वेळा महापूजा अभिषेक करण्यात येते. तसेच दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्यामुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे, इत्यादी विधीचे कार्यक्रम होत असतात. तसेच भाविक यात्रेकरूंच्या दर्शनाच्या सोयीसाठी चोख पोलिस बंदोबस्त व सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा व पाण्याची सोय केली आहे.

देवस्थान ट्रस्टीचे चेअरमन विनय विजय ढेपे, सचिव सागर चंद्रकांत पुजारी, उपाध्यक्ष सुरेश पांडूरंग पुजारी, सदस्य आदिनाथ मल्हारी पुजारी, सदस्य कल्लेश्वर रमेश पुजारी व समस्त पुजारी मंडळी यात्रा कालावधीत भाविक यात्रेकरूंच्या दर्शनांच्या व विविध विधीच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिवसभर सहभागी होऊन यात्रेचे व्यवस्थितरित्या नियोजन करित असतात तसेच पौष शु. षष्टी बांगरषष्ठी वार शुक्रवार दि.२६/१२/२०२५ रोजी महाप्रसाद वाटप करून सर्व पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे व गावडे इत्यादी मानकरी व भाविक यात्रेकरू यांना प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता केली जाते.

श्री खंडोबा देवस्थान बाळे यात्रा उत्सव यात्रा कालावधीत दैनंदिन पुजा अर्चा धार्मिक विधी व पालखी सोहळा कार्यक्रम

Previous Post

राजन पाटील म्हणाले, अजितदादा बाळराजेंना पदरात घ्या

Next Post

२६ नोव्हेंबरला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
२६ नोव्हेंबरला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

२६ नोव्हेंबरला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In