Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वळसंग येथे बुधवारपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा प्रारंभ

Solapur Mirror by Solapur Mirror
May 10, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
वळसंग येथे बुधवारपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा प्रारंभ
0
SHARES
5
VIEWS

वळसंग ; वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेस बुधवार दि.१३ मे पासून सुरुवात होत आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे दि.१३ मे रोजी पहाटे पाच वाजता रुद्राभिषेक पूजेने सुरुवात होऊन रात्री आठ वाजता वामनायक मिरवणूक निघणार आहे. दि.१४ मे रोजी रात्री आठ वाजता नरसिंह मिरवणूक होईल. दि.१५ मे रोजी यात्रेतील मुख्य आकर्षक केंद्रबिंदू असलेल्या बाळबट्टल मिरवणूक मध्यरात्री १२.०० वाजता ढोल ताशाचा गजरात मिरवणूक निघून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत मंगळवार दि.१६ मे रोजी सकाळी सात वाजता श्री चौडेश्वरी मंदिर येथे परत पोहोचतील. त्याच दिवशी दुपारी १२.०० वाजता चौडेश्वरी देवीच्या मंदिरापासून ते हनुमान मंदिरापर्यंत कुंभ मिरवणूक, चौडेश्वरी मुकुट मिरवणूक होईल. रात्री आठ वाजता नागफणी (बाशिंग) व नंदीध्वज तसेच पालखीचे मिरवणूक निघणार आहे. दि.१७ मे रोजी सायंकाळी सात वाजता रथोत्सव व नागफणी, नंदीध्वज तसेच श्री चौडेश्वरी मातेची मुकुट मिरवणूक होईल.

याच दिवशी रात्री करमणूक म्हणून माळी समाजाच्या वतीने कन्नड नाटकाचे आयोजन केले आहे.दि.१८ मे रोजी रात्री करमणूक म्हणून हटगार(कोष्टी) समाज कडून कन्नड नाटकाचे कार्यक्रम होईल.दि.१५ तारखेपासून १७ तारखेपर्यंत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २४ तास महाप्रसाद सेवा करण्यात येणार आहे.

       या यात्रेला गेल्या 250 वर्षाची परंपरा असून यात्रेला भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी महाराष्ट्र,कर्नाटक तसेच इतर राज्यातील भाविक हजेरी लावतात. यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत या यात्रेच्या भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामलिंग चौडेश्वरी देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष श्री चनबसप्पा खैराटे व ट्रस्टीचे विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

वळसंग ग्रामदैवत चौडेश्वरी यात्रेसाठी वळसंग पोलीस शांती व सुव्यवस्था राखण्याची जिम्मेदारी घेतली आहे. यात्रेत कोणताही प्रकारची अनुचित कार्य होणार नाही याकडे पोलिसांची नजर राहतील तसेच पोलिसांकडून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याकडे सुद्धा लक्ष देण्यात येईल. पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे,यात्रा यशस्वीपणे सर्वांना दर्शन भेटेल असे आम्ही व्यवस्था करू…

Previous Post

प्रामाणिकपणा आणि शिस्त आईनेच शिकवली’ — सीईओ कुशल जैन यांचा भावस्पर्शी संदेश

Next Post

शिक्षक हिताच्या प्रश्नांवर चिवटे सक्रिय; उपमुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post

शिक्षक हिताच्या प्रश्नांवर चिवटे सक्रिय; उपमुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In