Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर : ईव्हीएम, मतदान साहित्य वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणीची ठिकाणे याप्रमाणे..

Solapur Mirror by Solapur Mirror
December 25, 2025
in सोलापूर शहर
0
सोलापूर : ईव्हीएम, मतदान साहित्य वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणीची ठिकाणे याप्रमाणे..
0
SHARES
22
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १५/०१/२०२६ रोजी मतदान व दि. १६/०१/२०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले ईव्हीएम मशीन, मतदान साहित्य वितरण व स्वीकृती, मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवणे तसेच मतमोजणीची ठिकाणे निश्चित करणे आवश्यक होते.

त्या अनुषंगाने आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या इमारतींमधील खोल्या व खुल्या जागा अधिकृत केल्या आहेत. सदर ठिकाणांचा वापर मतदान साहित्य वितरण व स्वीकृती, ईव्हीएम मशीनसाठी स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणीसाठी करण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत —

  • निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १ – श्री भैरप्पा राजू माळी
  • प्रभाग क्रमांक १, २, ३ व ४
  • मतमोजणी ठिकाणी : वेलणकर हॉल, दयानंद कॉलेज, सोलापूर
  • ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : वेलणकर हॉल येथील रूम नं. १ (पहिला मजला) व रूम नं. २, दयानंद कॉलेज, सोलापूर
  • निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २ – श्रीमती विजया पांगरकर
  • प्रभाग क्रमांक ५, ६, ७ व १५
  • मतमोजणी ठिकाणी : सेंट्रल लायब्ररी बिल्डिंग, सिंहगड कॉलेज, केगाव, सोलापूर
  • ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : मॅनेजमेंट बिल्डिंग, तळमजला, सिंहगड कॉलेज, केगाव, सोलापूर
  • निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३ – श्री सचिन इथापे
  • प्रभाग क्रमांक ८, ९ व १४
  • मतमोजणी ठिकाणी : शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर
  • ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : रूम नं. ४ व ५, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर
  • निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ४ – श्रीमती अंजली मरोड
  • प्रभाग क्रमांक १०, ११, १२ व १३
  • मतमोजणी ठिकाणी : कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय इमारत, सोलापूर
  • ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : मातोश्री आशाताई अंबादास सरगम शाळा, रूम नं. ३, नर्सरी स्ट्रॉबेरी, कुचन प्रशाला, सोलापूर
  • निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ५ – श्री अभिषेक देशमुख
  • प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २१
  • मतमोजणी ठिकाणी : विलासचंद मेहता माध्यमिक प्रशाला, जुळे ,सोलापूर
  • ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : विलासचंद मेहता माध्यमिक प्रशाला, तळमजला, जुळे, सोलापूर
  • निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ६ – श्री सदाशिव पडदुणे
  • प्रभाग क्रमांक १९, २० व २५
  • मतमोजणी ठिकाणी : नूतन मराठी विद्यालय, सोलापूर
  • ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : नर्सरी फुलपाखरू कलादालन, नूतन मराठी विद्यालय
  • निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ७ – श्रीमती जयश्री आव्हाड
  • प्रभाग क्रमांक २२, २३, २४ व २६
  • मतमोजणी ठिकाणी : शहीद राहुल शिंदे बहुउद्देशीय सभागृह, SRPF camp, विजापूर रोड ,सोलापूर
  • ईव्हीएम स्ट्रॉंग रूम : शहीद राहुल शिंदे बहुउद्देशीय सभागृह,SRPF camp, विजापूर रोड, सोलापूर

सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व राजकीय प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या दोघांची कारागृहात रवानगी..

Next Post

सोलापूरातील उमेदवारांनो ही कागदपत्रे तयारी ठेवा..!

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूरातील उमेदवारांनो ही कागदपत्रे तयारी ठेवा..!

सोलापूरातील उमेदवारांनो ही कागदपत्रे तयारी ठेवा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In