Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा! उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद; मुख्य जलवाहिनी फुटल्याने मनपाचा निर्णय

Solapur Mirror by Solapur Mirror
April 9, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा! उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद; मुख्य जलवाहिनी फुटल्याने मनपाचा निर्णय
0
SHARES
37
VIEWS

सोलापूर: शहरातील होटगी रोडवरील कल्याण नगर, आसरा पुलाजवळ पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी (Main Line) अचानक फुटल्याची घटना घडली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेकडून उद्या, शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी हाती घेतले जाणार आहे. यामुळे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.

होटगी रोड परिसरातील आसरा पुलाजवळ असलेली मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. ही गळती थांबवण्यासाठी आणि पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवणे अनिवार्य आहे. उद्या दिवसभर हे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालणार आहे.

ज्या भागाला उद्या पाणी मिळणार होते, त्यांचा पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. दुरुस्तीनंतर शहराचा पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकापेक्षा एक दिवस उशिराने (रिव्हर्स रोटेशनने) होणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे होणाऱ्या या बदलाची नोंद घ्यावी आणि उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा.

Tags: आमदार देवेंद्र कोठेनगरसेवकसोलापूर महापालिका
Previous Post

उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त महाउपक्रमांचा शुभारंभ उत्साहात

Next Post

ऐतिहासिक क्षण! सोलापूरची शान ‘सिद्धेश्वर एक्सप्रेस’ची ५० वर्षे पूर्ण; सोलापूर स्थानकावर सुवर्णमहोत्सवाचा जल्लोष

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
ऐतिहासिक क्षण! सोलापूरची शान ‘सिद्धेश्वर एक्सप्रेस’ची ५० वर्षे पूर्ण; सोलापूर स्थानकावर सुवर्णमहोत्सवाचा जल्लोष

ऐतिहासिक क्षण! सोलापूरची शान 'सिद्धेश्वर एक्सप्रेस'ची ५० वर्षे पूर्ण; सोलापूर स्थानकावर सुवर्णमहोत्सवाचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In