Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर महसूल विभागाकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य किट्सचे वाटप..

Solapur Mirror by Solapur Mirror
October 9, 2025
in Uncategorized
0
सोलापूर महसूल विभागाकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य किट्सचे वाटप..

सोलापूर, : अलीकडील काळात सीना नदीला आलेल्या पूरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली होती. या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाचे तसेच नदीकाठावरील गावांमधील शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही नष्ट झाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर महसूल विभागातील कर्मचारी बांधवांनी सामाजिक भान ठेवून पुढाकार घेतला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण ४०० शैक्षणिक साहित्य किट्स (वह्या, पेन, पेन्सील व कंपास) तयार करण्यात आले.
आज दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सदर साहित्य किट्स अपर जिल्हाधिकारी (मदत कक्ष) मोनिका सिंह यांचेकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) अंजली मरोड, तहसीलदार (सर्वसाधारण) श्रीकांत पाटील हे मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी श्री. शंतनु गायकवाड, अमर भिगे, गजानन गायकवाड, सुभाष मोपडे, गंगाधर हाके, संदीप माने, महालिंग लोढे, निर्मल आगरखेड, विलास रणसुभे, रणजीत म्हेत्रे, . लक्ष्मीकांत आयगोळे, . अजीत कांबळे, विरु सुलगडले, मुदसर मगरूळकर, रवि नष्टे, विलास म्हेत्रे, . प्रदीप शिंदे, ज्ञानेश्वर कराळे झारी, उमेश काळे, विजय इजेवाढ, समाधान राऊत, अक्षय गायकवाड, अविनाश स्वामी, वैभव मिसाळ, . काशीनाथ बुरांडे,दत्तात्रय कोळेकर, श्रीमती पदमा यादव, दिनानाथ पवार यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनरारंभासाठी आवश्यक साहित्य मिळाले असून, प्रशासनाच्या सामाजिक संवेदनशीलतेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. महसूल विभागाच्या एकात्मिक सहभागातून समाजाभिमुख कार्याची प्रेरणा मिळत असून, अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत आहे.

Previous Post

दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांना आमदार सुभाष देशमुख यांनी दिली भेट…!

Next Post

जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील सभापती पदांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत…

Related Posts

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’;  नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!
Uncategorized

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

August 6, 2026
सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!
Uncategorized

सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

July 28, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
Next Post
जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील सभापती पदांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत…

जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील सभापती पदांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In