Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पुनःश्च आरक्षण सोडत; पहा… कोणते प्रभाग झाले ओबीसी अन् सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित

Solapur Mirror by Solapur Mirror
November 17, 2025
in सोलापूर शहर
0
पुनःश्च आरक्षण सोडत; पहा… कोणते प्रभाग झाले ओबीसी अन् सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित
0
SHARES
291
VIEWS

सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिल्याप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण प्रक्रिया सोडत सुरू होती. मात्र भाजपचे माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा प्रभाग क्रमांक 24 मधील ओबीसी सर्वसाधारण आरक्षण थेट महिलेसाठी राखीव झाले. त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्त यांच्या या प्रक्रियेवर हरकत घेतली.

या प्रक्रिया दरम्यान नागरिकांच्या मागासप्रवर्ग महिलाकरिता थेट आरक्षित झालेले प्रभाग क्रमांक 1, 2, 5, 16, 22. 23 झाले आहेत. अशाप्रकारे, प्रभाग क्र. 24, 14, 19, 1, 2, 5, 16, 22, 23 हे एकूण 9 प्रभाग नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलाकरिता थेट आरक्षित झालेले आहे. एकूण 27 नागरिकांचा मागासप्रवर्ग जागा आहेत. यापैकी, 14 जागा या नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांकरिता आरक्षित करावयाचा असून यापैकी 9 जागा या नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलाकरिता थेट आरक्षित झालेले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 14/11/2025 चे निर्देशानुसार प्रभाग क्रमांक 3.4.6.7.8.9. 10, 11, 12, 13, 15, 17, 18, 20, 21, 25 या एकूण 16 प्रभागामधून नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांसाठी 5 जागा सोडतीने निश्चित करण्यात आल्या त्यात प्रभाग 20, 10, 18, 15, 13 हे पाच थेट महिलेसाठी आरक्षित झाले.

Previous Post

हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

Next Post

नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, उज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, उज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं

नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, उज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In