Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सभापती संस्कृती सातपुते यांच्याकडून समाज कल्याणची झाडाझडती ; कार्यालयाची अवस्था पाहून संतापल्या !

Solapur Mirror by Solapur Mirror
April 17, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सभापती संस्कृती सातपुते यांच्याकडून समाज कल्याणची झाडाझडती ; कार्यालयाची अवस्था पाहून संतापल्या !
0
SHARES
124
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी मुख्यालयात आपल्या कामांची जोरदार सुरुवात केली आहे. त्या सध्या ऍक्शन मोडवर असून समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाला त्यांनी अचानक भेट दिली. कार्यालयाची अक्षरशा : झाडाझडती घेतली, कर्मचाऱ्यांच्या टेबलांवरील फायली त्यांनी तपासल्या, कपाट तपासली, अचानक सभापती आल्याने कर्मचारी सुद्धा बिथरले. कार्यालयाची अवस्था पाहून त्या संतापल्याचे पाहायला मिळाले.

कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता त्यामुळे त्यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान समाज कल्याण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाची पाहणी केली, तिथली परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने आतील स्वच्छता करून ही लायब्ररी पुन्हा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रभारी समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी ही कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाज करताना अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले.

Previous Post

शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; आयुक्तांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी

Next Post

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In