Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनातील डॉग शोला उत्स्फूर्त प्रतिसाद तीनशेहून अधिक देशी-विदेशी श्वान सहभागी

Solapur Mirror by Solapur Mirror
December 28, 2025
in शेती, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनातील डॉग शोला उत्स्फूर्त प्रतिसाद  तीनशेहून अधिक देशी-विदेशी श्वान सहभागी
0
SHARES
44
VIEWS

सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आयोजित डॉग शोला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.तब्बल तीनशेहून अधिक देशी-विदेशी श्वानांचा यामध्ये सहभाग होता.होम मैदान येथे श्री सिद्धेश्वर देवस्थानच्यावतीने दि.२५ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोचे उद्घाटन देवस्थानचे विश्वस्त मल्लिनाथ मसरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले तसेच स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फॅन्सी डॉग शो तसेच फॅशन डॉग शो या स्पर्धाही घेण्यात आल्या. त्याचबरोबर आठ ते 16 वयोगटातील मुलामुलींसाठी ज्युनिअर हँडलिंग कॉम्पिटिशन स्पर्धाही पार पडली. या स्पर्धांना देखील भरभरून प्रतिसाद मिळाला.या प्रदर्शनामध्ये पॉमेडियन,सायबेरियन हस्की, गोल्डन रेट्रीवर जर्मन शेफर्ड, लायब्रीडर,डॉबरमॅन,रॉटविलर,अमेरिकन गुली,ग्रेट डेन,डॉलमेशियन, सीझ्झू, लासाॲप्सो, केनकरसो, स्पॅनियल,बीगल, फ्रेंच गोल्डन,बुलडॉग, बॉक्सर,बेल्जियन मेलोनोईज,शायर टेरियर,पग आदी तसेच कॉरवॉन हाऊड, मुधोळ हाऊंड, पश्मी हाऊंड या देशी – विदेशी जातींच्या 24 प्रकारच्या श्वानांचा समावेश होता. विशेष म्हणजे सीझ्झू,जातीच्या जवळपास पंचवीस श्वानांचा यामध्ये विशेष सहभाग होता.डॉग शोमध्ये सहभागी या सर्व श्वानांच्या शरीराची ठेवण, डोळे, दात, उंची, केस, रंग, शेपटी, पायांची ठेवण या सर्व बाबींची परीक्षकांकडून तपासणी करण्यात आली.

या प्रदर्शनामध्ये सोलापूरसह, मिरज, सांगली, पंढरपूर,अकलूज,पुणे,लातूर,धाराशिव,बीड, परभणी तसेच कर्नाटकातील मुधोळ, विजापूर, बागलकोट आदी जिल्ह्यांतील श्वानप्रेमी आपल्या प्राणांसह श्वानांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात बेस्ट इंडियन ब्रीड,बेस्ट पपी इन शो, बेस्ट ज्युनिअर हँडलर, बेस्ट हँडलर यांची निवड करून त्यांना ट्रॉफी व रोख रक्कम तसेच डॉग फूड बॅगा देण्यात आल्या.या स्पर्धेसाठी पेट्स वर्ल्ड अँड पेट गॅलरी सोलापूरचे आर्यन दळवी, स्वप्ना दळवी, शलवारी श्राफ, महेश माने, अभिजीत कम्पली यांच्यासह संगमेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पुण्याचे संजय मु्थुर तर फॅशन डॉग शो व फॅन्सी डॉग शोचे परीक्षक म्हणून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सचिन देशमुख व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती देशपांडे यांनी काम पाहिले.

Previous Post

एसीएस हॉस्पिटलतर्फे जनजागृती प्रदर्शनी व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; २९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; २९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; २९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In