Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी विधानभवनात सुभाष देशमुखांचा आवाज बुलंद”

Solapur Mirror by Solapur Mirror
June 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी विधानभवनात सुभाष देशमुखांचा आवाज बुलंद”

मुंबई / सोलापूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भीमा नदीकाठच्या गावांमधील वीजटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला. भीमा नदीलगतच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अपुरा वीजपुरवठा होत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला.दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भीमा नदीलगतचा परिसर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे.

कर्नाटकातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा उपलब्ध होत असताना, दक्षिण सोलापूरमधील अनेक गावांमध्ये केवळ २ तास वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भीमा नदीकाठच्या गावांना कर्नाटकच्या धर्तीवर किमान ८ ते १० तास नियमित आणि पुरेसा वीजपुरवठा देण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. शेती आणि सिंचन व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

दरम्यान, तालुका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली असून यासंदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र देण्यात आले आहे. तसेच ऊर्जा विभागालाही आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतीच्या शाश्वत विकासासाठी हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न आता राज्य शासन कोणत्या पद्धतीने सोडवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: आक्रमकआमदारदक्षिण सोलापूरपाण्यासाठीविधानसभा विधिमंडळसुभाष देशमुख
Previous Post

आदिवासी पारधी समाजातील युवकांना नोकरीची संधी देण्याचे एमडी औंडीकर यांचे निर्देश

Next Post

वेध आषाढीचे : लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषद सज्ज

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
वेध आषाढीचे : लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषद सज्ज

वेध आषाढीचे : लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषद सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In