Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दहा वर्षांची प्रतीक्षा संपली! सोलापूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत २० कोटी ४७ लाखांचा निधी जमा..

Solapur Mirror by Solapur Mirror
March 16, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
दहा वर्षांची प्रतीक्षा संपली! सोलापूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत २० कोटी ४७ लाखांचा निधी जमा..
0
SHARES
67
VIEWS

सोलापूर, राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून एक टक्का मुद्रांक शुल्क अनुदानापोटी तब्बल २० कोटी ४७ लाख ७७ हजार ६३७ रुपये सोलापूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. मागील दहा वर्षांपासून प्रलंबित असलेले हे अनुदान अखेर प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला आहे.

सन २०१५-१६ ते २०२५-२६ या दहा आर्थिक वर्षांतील मुद्रांक शुल्क अनुदानापोटी जिल्हा परिषदेकडे एकूण ३७ कोटी ३० लाख २८ हजार ९३८ रुपये येणे बाकी होते. त्यापैकी सध्या २० कोटी ४७ लाख ७७ हजार ६३७ रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून १६ कोटी ८२ लाख ५१ हजार ३०१ रुपये अजूनही मिळणे बाकी आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून ९ फेब्रुवारी २०२६ रोजी १५ कोटी ३६ लाख १ हजार रुपये, तर १० मार्च २०२६ रोजी ५ कोटी ११ लाख ७६ हजार ६३७ रुपये अशी दोन टप्प्यांत ही रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. प्राप्त झालेला निधी जिल्हा परिषद पातळीवरून पंचायत समितीमार्फत संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.

ग्रामीण भागात होणाऱ्या जागा व शेतीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून शासनाला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कातून एक टक्का रक्कम महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १५८ नुसार जिल्हा परिषदांना देण्यात येते.या अनुदानामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी आर्थिक बळ मिळणार असून विविध पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे

Tags: कुलदीप जंगमजिल्हा परिषद बजेटझेडपी अध्यक्षमुख्य कार्यकारी अधिकारीसंदीप कोहिनकर
Previous Post

“गरीबांच्या घराच्या हप्त्यावरही डल्ला! पंढरपूर तालुक्यात लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी जेरबंद”

Next Post

दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In