Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सिद्धेश्वर महाराजच्या पुराण चोरी करणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता..

Solapur Mirror by Solapur Mirror
February 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सिद्धेश्वर महाराजच्या पुराण चोरी करणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता..
0
SHARES
179
VIEWS

सोलापूर | सोमवार, ०२ फेब्रुवारी २०२६सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक आणि दुर्मिळ हस्तलिखित पुराण चोरीला गेल्याच्या आरोपातून एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बिराजदार साहेब यांनी हा निकाल दिला.

श्री सिद्धेश्वर महाराजांचे चरित्र कवी राघवान यांनी सन ११४० मध्ये हस्तलिखित स्वरूपात लिहिले होते. सुमारे ५० पानांचे हे ताम्रपटावरील पुराण एका लाकडी पेटीत फिर्यादीच्या वाड्यातील पूजास्थानी ठेवण्यात आले होते. दररोज पहाटे ५:०० वाजता या पुराणाची पूजा केली जात असे. मात्र, एका पहाटे ही लाकडी पेटी आणि पूजेचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. मात्र याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होते..

या खटल्यामध्ये फिर्यादी पक्षाकडून एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, बचावाचे वकील अ‍ॅड. अखिल आर. शाक्य यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केली. तपासण्यात आलेल्या ६ साक्षीदारांच्या जबाबांमध्ये मोठी विसंगती आहे.दरम्यान आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होईल असा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झालला नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून पुराव्याअभावी आरोपीची या गुन्ह्यातून ससन्मान निर्दोष मुक्तता केली.

आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अखिल आर. शाक्य, अ‍ॅड. अजिंक्य आर. शाक्य, अ‍ॅड. दर्शना दीक्षा चक्रवर्ती आणि अ‍ॅड. अश्विनी कांबळे यांनी कायदेशीर कामकाज पाहिले.

Previous Post

पोलीस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा निरोप संभारम संपन्न

Next Post

पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी प्रलंबित मानधनासाठी करणार धरणे आंदोलन

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी प्रलंबित  मानधनासाठी करणार धरणे आंदोलन

पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी प्रलंबित मानधनासाठी करणार धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In