Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हाजी हजरत खान यांनी बांधला होता पूल

Solapur Mirror by Solapur Mirror
December 14, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
हाजी हजरत खान यांनी बांधला होता पूल
0
SHARES
25
VIEWS

इंग्रजांचे अधिकृत कॉन्ट्रक्टर म्हणून होते प्रसिध्द, अनेक इमारतींची उभारणी

सोलापूर : भैय्या चौकातील शंभर वर्षापूर्वीचा ऐतिहासिक रेल्वे पूल रविवारी पाडला जाणार आहे. इंग्रजांनी या पुलाची उभारणी केल्याचे सर्वांना माहिती आहे. परंतु या पुलाच्या उभारणीत सोलापुरातील व्यक्तीचा मोठा सहभाग होता. इंग्रजांचे अधिकृत कॉन्ट्रॅक्टर व कोळशाचे व्यापारी असलेल्या हाजी हजरत खान यांनी हा पूल बांधला होता.

विशेष अल्पशिक्षित असलेल्या हाजी हजरत खान यांनी या पुलासह सोलापुरातील अनेक इमारती उभ्या केल्या आहेत. हाजी हजरत खान या अल्पशिक्षित व्यक्तीने सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.इमारती, पूल, रस्ते यांच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. सध्या ज्या पुलाची चर्चा सुरू आहे, तो भैय्या चौकातील ऐतिहासिक रेल्वे पूल हजरत खान यांनी बांधला आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. या पुलासह कॉन्ट्रॅक्ट हाजी हजरत खान यांना मिळाले. त्यासाठी लागणारा दगड कुठून आणायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. त्यावेळी मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड येथे ३५ एकर जमीन घेऊन तिथे दगडखाण सुरू केली. तेथील दगड वापरुन या पुलासह अनेक इमारती उभ्या राहिल्या. इंग्रजांनी पूल बांधताना तो शंभर वर्ष टिकेल असा बांधण्यासाठी ज्या काही नियम व अटी घातल्या होत्या, त्यामध्ये हजरत खान हे संपूर्णपणे खरे उतरल्याचे दिसते. पूल पाडण्यात येत असला तरी तो अजूनही मजबूत स्थितीत होता. त्यामुळे त्यावेळची कामांची क्वालिटी कशी होती, याचा प्रत्यय या पुलाच्या बांधकामामधून येतो.हाजी हजरत खान हे अल्पशिक्षित असले तरी ते प्रचंड हुशार होते. त्यांनी इंग्रजांकडून बांधकामाची अनेक कामे घेतली आणि ती पूर्ण केली. त्यांनी सोलापुरात केलेली अनेक बांधकामे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत.

मुजीब खान, हाजी हजरत खान यांचे नातू

हाजी हजरत खान हे मूळचे सोलापूरचे हाजी हजरत खान हे मूळचे सोलापूरचे.

१९४१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना पाच भाऊ होते. त्यातील कादर खान हे त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्टरचे काम करीत असत. हाजी हजरत खान यांना पाच मुले व एक मुलगी. पाचही मुले सोलापुरात वास्तव्यास होती. त्यांची पाचवी पिढी सध्या फौजदार चावडी समोरील खान बंगल्यात रहात आहे. इंग्रजांच्या काळात गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करताना हाजी हजरत खान यांनी मोठी संपत्ती त्याकाळी कमावली. फौजदार चावडी परिसरातील संपूर्ण परिसर, भागवत थिएटर आणि त्यामागील सर्व परिसर, चार हुतात्मा पुतळ्यासमोरील सर्व परिसर, हिराचंद नेमचंद वाचनालयापासून ते सरस्वती चौकापर्यंतचा परिसर तसेच लकी चौकातील जुने गुजराती हॉटेल म्हणजे आताचे सपाटे यांचे शिवपार्वती हॉटेल या सर्व जागा हाजी हजरत खान यांच्या मालकीच्या होत्या. त्याचबरोबर हत्तूर येथे एक हजार एकर जमीन होती.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवार पासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारणार : संतोष पवार !

Next Post

ई-पीक पाहणीतून सुटलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘ऑफलाईन’चा पर्याय

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
ई-पीक पाहणीतून सुटलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘ऑफलाईन’चा पर्याय

ई-पीक पाहणीतून सुटलेल्या शेतकऱ्यांसाठी 'ऑफलाईन'चा पर्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In