Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मिरवणूक मार्ग व होम मैदानाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी..!

Solapur Mirror by Solapur Mirror
January 7, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
मिरवणूक मार्ग व होम मैदानाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी..!
0
SHARES
7
VIEWS

रस्ते, प्रकाशयोजना, विद्युत तारा, स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापनावर भर

सोलापूर : सोलापूर शहरातील श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज होम मैदान तसेच नंदी ध्वज मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यात्रेदरम्यान लाखो भाविक सहभागी होत असल्याने कोणतीही गैरसोय अथवा अपघात होऊ नये, यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, राजशेखर हिरेहब्बू, नगर अभियंता सारिका आकूलवर, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, मनोज जाधव, सागर करोसेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी मिरवणूक मार्गावरील अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तात्काळ काढण्याच्या तसेच लटकणाऱ्या टेलिफोन व विद्युत तारा सुरक्षित पद्धतीने हलविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यात्रेच्या काळात रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशयोजना राहावी यासाठी एलईडी दिवे व अतिरिक्त प्रकाश व्यवस्था उभारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच मिरवणूक मार्गावरील खड्डे, खराब रस्ते व आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

होम मैदान परिसरात धार्मिक विधी व कार्यक्रमांच्या अनुषंगाने स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, विद्युत पुरवठा, आरोग्य सुविधा व अग्निशमन यंत्रणेची तयारी तपासून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून यात्रेचे नियोजन यशस्वी करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. सोलापूर महानगरपालिका श्री सिद्धरामेश्वर यात्रेसाठी सर्वतोपरी तयारी करत असून, भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

Previous Post

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान

Next Post

हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागीतल्या प्रकरणी जामीन मंजूर

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागीतल्या प्रकरणी जामीन मंजूर

हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागीतल्या प्रकरणी जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In