Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“महानगरपालिका भरतीत स्थानिकांवर अन्याय नको; यांचे आयुक्तांना पत्र”

Solapur Mirror by Solapur Mirror
March 28, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“महानगरपालिका भरतीत स्थानिकांवर अन्याय नको;  यांचे आयुक्तांना पत्र”
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या कंत्राटी आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये सोलापूर शहरातील स्थानिक, पात्र आणि गरजू बेरोजगार युवक-युवतींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक दीपक विजय जमादार यांनी महापालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. महानगरपालिकेत वेळोवेळी विविध प्रशासकीय, तांत्रिक व इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. मात्र, या प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना अपेक्षित प्रमाणात संधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर दीपक जमादार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

  • मनपाच्या सर्व कंत्राटी भरती प्रक्रियेत सोलापूरच्या स्थानिक उमेदवारांनाच पहिले प्राधान्य द्यावे. सरळ सेवा भरतीमध्येही स्थानिक रहिवाशांसाठी विशेष धोरण निश्चित करून त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि स्थानिक उमेदवारांना न्याय देण्यासाठी स्पष्ट ‘गाईडलाईन्स’ तयार करून त्या सर्व विभागांना लागू कराव्यात. सोलापूर शहरातील बेरोजगारांची नोंद घेण्यासाठी एक स्वतंत्र डेटाबेस तयार करावा, जेणेकरून भरतीवेळी त्याचा उपयोग होईल. जर एखाद्या कंत्राटी पदावर बाहेरील उमेदवाराची नियुक्ती करायची असेल, तर ‘स्थानिक उमेदवार उपलब्ध नाही’ असे कारण नोंदवणे बंधनकारक करावे. अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक दीपक विजय जमादार यांनी महापालिका आयुक्तांकडे केले आहे .
  • राज्य कामगार विमा रुग्णालयात दररोज हजारो कामगार रुग्ण उपचारासाठी येतात. अशा उद्धट डॉक्टरांमुळे रुग्णालयाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित डॉक्टर देशपांडे यांची पुढील ७ दिवसांच्या आत येथून बदली (उचलबांगडी) करण्यात यावी. जर या तक्रारीची योग्य दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास, आम्हाला कामगार संघटनेच्या माध्यमातून उपोषण आणि जनआंदोलन छेडावे लागेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामांना प्रशासन आणि संबंधित डॉक्टर पूर्णपणे जबाबदार राहतील. असेही ते सांगतले आहे

Tags: भरतीमहानगरपालिका
Previous Post

अर्ध्या तासात येतो’ सांगून घराबाहेर पडलेला जीम ट्रेनर मृतावस्थेत; १४ दिवसांनंतर झुडपात आढळला मृतदेह

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेचा मान वाढला; CEO कुलदीप जंगम यांचा मुंबईत सत्कार

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेचा मान वाढला; CEO कुलदीप जंगम यांचा मुंबईत सत्कार

सोलापूर जिल्हा परिषदेचा मान वाढला; CEO कुलदीप जंगम यांचा मुंबईत सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025