Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त ही मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद..!

Solapur Mirror by Solapur Mirror
January 10, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त ही मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद..!
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त १२ ते १६ जानेवारी या कालावधीत नंदीध्वजांची मिरवणूक काढण्यात येते. यानिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिली. यात्रा कालावधीत श्री सिध्देश्वर मंदिर येथे सोलापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने सदर वेळी वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता खालील मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल करण्यात येत आहे.

१२ ते १६ जानेवारी या कालावधीत पुढील मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस जाण्यास व येण्यास बंदी करण्यात येत आहे. तसेच हिरेहब्बू यांच्या वाडयातून नंदीध्वज मार्गस्थ झाल्यावर नंदीध्वज जसजसे पुढे मार्गस्थ होतील त्या-त्या वेळी सदर मार्गावरील वाहतूक वळवण्यात येईल. त्यावेळी वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. पोलीस वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, दवाखान्याची वाहने, अग्निशामक, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पॅरामिलीटरी फोर्स वाहने, व्ही. व्ही.आय. पी. वाहने, संरक्षित व्यक्तींची वाहने व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील अशी वाहने अपवादात्मक असतील. या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • बंद करण्यात आलेले मार्ग
  • विजापूर वेस ते पंचकट्टा
  • लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा
  • भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा (पूजा ऑफिस स्टेशनरी दुकान) ते पंचकट्टा
  • भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पार्क चौक
  • मार्केट पोलीस चौकी ते पंचकट्टा
  • पार्क चौक ते मार्केट चौकी
  • ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ते फडकुले सभागृह
  • पर्यायी मार्ग
  • विजापूर वेस ते बेगम पेठ पोलीस चौकी मार्गे
  • विजापूर वेस ते बेगम पेठ पोलीस चौकी मार्गे
  • पूनम चौक ते बेगमपेठ पोलीस चौकी मार्गे
  • पूनम चौक- रंगभवन चौक सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक डफरीन चौक पार्क चौक

Previous Post

आज शेटे वाड्यात योगदंडाच्या पूजेने सुरुवात

Next Post

पालकमंत्री गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
पालकमंत्री गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट

पालकमंत्री गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In