Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उद्या सोलापूर शहरात १६ परीक्षा केंद्रांवर साडेचार हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा

Solapur Mirror by Solapur Mirror
June 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
उद्या सोलापूर शहरात १६ परीक्षा केंद्रांवर साडेचार हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा

सोलापूर, : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) फेरपरीक्षा रविवारी (ता. २१) सोलापूर जिल्ह्यातील १६ परीक्षा केंद्रांवर पार पडणार असून यासाठी ४ हजार ५०७ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्या नियोजनानुसार ही परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत एकाच सत्रात ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर ड्युटी मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या ओळखीची खातरजमा करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांचीही नियुक्ती करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने बहुस्तरीय व्यवस्था उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाने वैद्यकीय सुविधांचीदेखील तयारी केली आहे. परीक्षेदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मदत मिळावी यासाठी महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका सेवांना ‘स्टँड बाय’ ठेवण्यात आले आहे.

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी वेळेआधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

विद्यार्थिनींच्या छळाच्या तक्रारींनी आयटीआय प्रशासन अडचणीत

Next Post

लाचखोरी प्रकरण गाजले; आरोपींच्या घरांची झडती, लिपिकाचा शोध सुरू

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
लाचखोरी प्रकरण गाजले; आरोपींच्या घरांची झडती, लिपिकाचा शोध सुरू

लाचखोरी प्रकरण गाजले; आरोपींच्या घरांची झडती, लिपिकाचा शोध सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In