Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

स्व. दीनानाथ कमळे गुरुजींच्या स्मृतींना उजाळा; पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या लोकार्पण

Solapur Mirror by Solapur Mirror
June 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
स्व. दीनानाथ कमळे गुरुजींच्या स्मृतींना उजाळा; पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या लोकार्पण

सोलापूर : सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री स्व. दीनानाथ कमळे गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवार, २८ जून रोजी सकाळी १२ वाजता भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेच्या प्रांगणात होणार आहे.सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असून, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील आमदार सुभाष देशमुख, आ. विजय देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे.स्व. कमळे गुरुजी यांनी शोषित, पददलित आणि वंचित वर्गासाठी सातत्याने संघर्ष केला.

सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील घरोघरी ज्ञानगंगा पोहोचवली. गांधीवादाचे कट्टर पुरस्कर्ते आणि साने गुरुजींच्या विचाराने भारलेले स्व. कमळे गुरुजी नव्या पिढीसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जावेत, यासाठी जन्मगावी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोळी यांनी दिली.

Tags: जिल्हा परिषददेवेंद्र फडणवीसनगरसेवकराजकारणसोलापूरस्व. दीनानाथ कमळे गुरुजीं
Previous Post

“धमकीच्या आरोपानंतर पत्रकार संघटना आक्रमक; कारवाईसाठी जोरदार आंदोलन”

Next Post

प्रिसिजन कॅमशाफ्ट्सला ‘ईटी नाऊ मशीनीस्ट सुपर शॉपफ्लोअर अवॉर्ड-२०२६

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
प्रिसिजन कॅमशाफ्ट्सला ‘ईटी नाऊ मशीनीस्ट सुपर शॉपफ्लोअर अवॉर्ड-२०२६

प्रिसिजन कॅमशाफ्ट्सला ‘ईटी नाऊ मशीनीस्ट सुपर शॉपफ्लोअर अवॉर्ड-२०२६

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In