Friday, June 5, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
June 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली
0
SHARES
3
VIEWS

सलगरवस्तीतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले; वृक्षसंवर्धनाची घेतली शपथ

सोलापूर, : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सलगरवस्ती येथील ५४ मीटर रस्त्यावर अवैधरित्या तोडण्यात आलेल्या ११८ झाडांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील सर्वात मोठ्या अवैध वृक्षतोडीच्या घटनेविरोधात पर्यावरणप्रेमींनी तीव्र भावना व्यक्त करत वृक्षसंवर्धनाचा निर्धार केला. अवैध वृक्षतोड झालेल्या ठिकाणी गुरुवारी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तोडण्यात आलेल्या झाडांच्या स्मरणार्थ पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरात भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक राजशेखर पाटील, नगरसेवक सत्यजीत वाघमोडे, पर्यावरणप्रेमी महेश देवकर, मनोज देवकर यांच्यासह अनेक नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी वृक्ष हे पर्यावरणाचे फुफ्फुस असून त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. वाढते शहरीकरण आणि विकासकामांच्या नावाखाली होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला. अवैध वृक्षतोडीच्या घटनांविरोधात नागरिकांनी एकजूट दाखविल्यासच शहराचा हरित वारसा जपला जाऊ शकतो, असा संदेश यावेळी देण्यात आला.

Previous Post

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

Next Post

हत्तूर बायपासजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

Related Posts

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर जिल्हा

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

June 5, 2026
Next Post
हत्तूर बायपासजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

हत्तूर बायपासजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025