Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हत्तूर बायपासजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

Solapur Mirror by Solapur Mirror
June 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
हत्तूर बायपासजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
0
SHARES
22
VIEWS

सोलापूर,: हत्तूर बायपास ब्रिजजवळ भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात २ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडला असून अपघातानंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे. या अपघातात रहेमान ढवळीगी (शेख) आणि त्यांचे मित्र राजू शेख यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. दोघेही घरी परतत असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी मयत रहेमान यांचे भाऊ इस्माईल मौला ढवळीगी (रा. सलगरवाडी, डोणगाव रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, महिंद्रा पिकअप (क्र. एमएच १३ ईपी २३४०) च्या अज्ञात चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातासाठी जबाबदार चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे

Previous Post

पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली

Next Post

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025