Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दोन जिवलग मित्रांचा सिद्धेश्वर तलावात बुडून मृत्यू..!

Solapur Mirror by Solapur Mirror
February 2, 2026
in सोलापूर शहर, क्राईम
0
दोन जिवलग मित्रांचा सिद्धेश्वर तलावात बुडून मृत्यू..!
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : जिवाला जीव देणारी मित्र फार कमी असतात. अशातच सोलापूरमधील प्रसिद्ध सिद्धेश्वर तलावात फिरायला गेलेल्या मित्रांसोबत धक्कादायक घटना घडली. सिद्धेश्वर तलावात सोशल मीडियासाठी रील्स बनवण्याच्या नादात एका 16 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरंजन शेंडगे असे या मृत तरुणाचे नाव असून, तो मूळचा फलटण येथील रहिवासी होता. रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुरंजन गटांगळ्या खाऊ लागला : मिळालेल्या माहितीनुसार, सुरंजन हा आपल्या बेलेराव आणि माळवदकर या दोन मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेला होता. गणपती घाटावरून त्याने पाण्यात उडी मारली आणि त्याचे मित्र मोबाईलवर शूटिंग करत होते. मात्र, पाण्यात उडी मारल्यानंतर अचानक नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे सुरंजन गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या एका मित्राने प्रयत्न केला, पण परिस्थिती हाताबाहेर गेली. सिध्देश्वर तलावात असं काय होतं, ज्यामुळे पोहण्यात तरबेज असणारे दोघंही बुडाले, असा सवाल विचारला जातोय.

बेलेरावने वाचवण्यासाठी उडी मारली सुरंजनला बुडताना पाहून बेलेराव याने त्याला वाचवण्यासाठी तातडीने पाण्यात उडी मारली, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो स्वतःही बुडू लागला. हे पाहून तिसऱ्या मित्राने आरडाओरडा केला, तेव्हा एका होडी चालकाने प्रसंगावधान राखत बेलेराव याचे प्राण वाचवले. दुर्दैवाने, सुरंजन पाण्याचा मध्यभागी असल्याने तोपर्यंत खोलवर बुडाला होता आणि कोणालाही त्याला वेळेत बाहेर काढता आले नाही. सुरंजन हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो सोलापुरात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. तो आपल्या चुलत मावस भावाकडे राहून आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहत होता.

Previous Post

महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड..

Next Post

पोलीस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा निरोप संभारम संपन्न

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
पोलीस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा निरोप संभारम संपन्न

पोलीस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा निरोप संभारम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In