Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भाजी विक्रेत्यांना मिळणार क्यूआर कोड आधारित ओळखपत्र; नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांची मागणी

Solapur Mirror by Solapur Mirror
March 24, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
भाजी विक्रेत्यांना मिळणार क्यूआर कोड आधारित ओळखपत्र; नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांची मागणी

सोलापूर : महापालिका अंदाजपत्रकावर विभागनिहाय चर्चेच्या दुसऱ्या दिवशी मंडई विभागाच्या महसूलवाढीसंदर्भात नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडत शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी करून त्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्याची मागणी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या 2026-27 च्या अंदाजपत्रकावर विभागनिहाय चर्चेच्या दुसऱ्या दिवशी मंडई विभागाच्या महसूलवाढीसंदर्भात सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील भाजी विक्रेत्यांची वाढती संख्या लक्षात घेता महसूल वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.यावेळी नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडत शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी करून त्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्याची मागणी केली.

       सध्या मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करत असले तरी त्यांची अधिकृत नोंद नसल्याने महापालिकेला अपेक्षित महसूल मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या क्यूआर कोड प्रणालीमुळे प्रत्येक विक्रेत्याची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार असून, परवाना तपासणी सुलभ होईल. तसेच अधिकृत व अनधिकृत विक्रेत्यांमध्ये स्पष्ट फरक करता येईल, ज्यामुळे अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

तसेच शहरातील ठराविक ठिकाणी भाजी विक्रीसाठी स्वतंत्र झोन निश्चित करण्याचीही मागणी करण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन शहरातील शिस्त व स्वच्छता राखण्यास मदत होईल.

     सभागृहातील चर्चेदरम्यान या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा नगरसेवक वाघमोडे यांनी व्यक्त केली.

Previous Post

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप हॅक ; सायबर पोलिसांशी साधला संपर्क..

Next Post

आमदार सुभाषबापू देशमुखांच्या प्रयत्नांना यश; इंगळगीची शाळा आता होणार ‘हायटेक..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
आमदार सुभाषबापू देशमुखांच्या प्रयत्नांना यश; इंगळगीची शाळा आता होणार ‘हायटेक..

आमदार सुभाषबापू देशमुखांच्या प्रयत्नांना यश; इंगळगीची शाळा आता होणार 'हायटेक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In