Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप हॅक ; सायबर पोलिसांशी साधला संपर्क..

Solapur Mirror by Solapur Mirror
March 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप हॅक ; सायबर पोलिसांशी साधला संपर्क..
0
SHARES
38
VIEWS

सोलापूर: डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आता थेट उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे व्हॉट्सअॅप खाते हॅक करून त्यांच्या संपर्कातील शेकडो व्यक्तींना ‘लग्नाच्या आमंत्रणाचे’ बनावट मेसेज पाठवण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

शिक्षणाधिकारी जगताप यांच्या मोबाईलवर रविवारी इंग्रजी भाषेत लग्नाचे निमंत्रण असल्याचा एक मेसेज आला होता. ओळखीच्या व्यक्तीकडून निमंत्रण आले असावे, या समजातून त्यांनी मेसेजमधील लिंक किंवा फाईल उघडली. मात्र, ही फाईल एक घातक ‘APK’ (Android Package Kit) फाईल होती. ही फाईल डाऊनलोड होताच सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपचा ताबा मिळवला आणि त्यांच्या कन्टॅक्ट लिस्टमधील अनेकांना तोच घातक मेसेज आपोआप फॉरवर्ड झाला.

आपले खाते हॅक झाल्याचे लक्षात येताच सचिन जगताप यांनी त्वरित सोलापूर सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार त्यांनी संबंधित संशयास्पद अॅप मोबाईलमधून डिलीट केले. या घटनेनंतर जगताप यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले आहे की, त्यांच्या नावाचा वापर करून आलेल्या कोणत्याही संशयास्पद फाईलवर क्लिक करू नका.

नागरिकांना आवाहन:
लग्नाचे आमंत्रण, सरकारी योजना किंवा बक्षीस लागल्याचे सांगून येणाऱ्या ‘APK’ फाईल्स डाऊनलोड करणे टाळावे. अशा फाईल्समुळे तुमचा मोबाईल हॅक होऊन तुमची खासगी माहिती आणि बँक खात्यातील पैसे चोरीला जाऊ शकतात, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे

Previous Post

माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के यांची कर्करोगाशी झुंज संपली; सोलापूरवर शोककळा

Next Post

भाजी विक्रेत्यांना मिळणार क्यूआर कोड आधारित ओळखपत्र; नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांची मागणी

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
भाजी विक्रेत्यांना मिळणार क्यूआर कोड आधारित ओळखपत्र; नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांची मागणी

भाजी विक्रेत्यांना मिळणार क्यूआर कोड आधारित ओळखपत्र; नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In