Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आठ दिवसांनी नळाला पाणी; पण गढूळच! सोलापुरात दूषित पाणीपुरवठ्यावर नागरिक संतप्त

Solapur Mirror by Solapur Mirror
May 9, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
आठ दिवसांनी नळाला पाणी; पण गढूळच! सोलापुरात दूषित पाणीपुरवठ्यावर नागरिक संतप्त

सोलापूर, : शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिवळसर आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः माजी सैनिक नगर, जुना विजापूर नाका आणि कुमठा नाका परिसरात तब्बल आठ दिवसांनंतर नळाला पाणी आले; मात्र तेही दूषित आणि पिवळसर स्वरूपात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

  • आधीच अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असताना आता येणारे पाणीही वापरण्यायोग्य नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक भागांमध्ये नळातून गढूळ, मातीमिश्रित आणि पिवळसर पाणी येत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चातही वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात अशा प्रकारचा दूषित पाणीपुरवठा होत असतानाही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
  • “आठ दिवस पाणी नाही, आणि जे आले तेही गढूळ. नागरिकांनी नेमके जगायचे कसे?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये गळती, दुरुस्तीचा अभाव आणि नियोजनशून्य कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित भागातील जलवाहिन्यांची तातडीने तपासणी करून गळतीची दुरुस्ती करावी तसेच नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे
Previous Post

स्थायी समितीत ५.०५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी; २८ रस्ते, सभागृह व विपश्यना केंद्राला हिरवा कंदील

Next Post

स्वामी समर्थांच्या साक्षीने ‘देऊळ बंद २’ टीझर लॉन्च ; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
स्वामी समर्थांच्या साक्षीने ‘देऊळ बंद २’ टीझर लॉन्च ; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

स्वामी समर्थांच्या साक्षीने ‘देऊळ बंद २’ टीझर लॉन्च ; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In