Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री अन् नेत्यांची नावे? प्रणिती शिंदेंचा सरकारवर थेट निशाणा.

Solapur Mirror by Solapur Mirror
April 14, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री अन् नेत्यांची नावे? प्रणिती शिंदेंचा सरकारवर थेट निशाणा.
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर ; नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या प्रकरणात अनेक प्रभावशाली लोकांची नावे समोर येण्याची शक्यता असून, ती बाहेर येण्यापूर्वीच त्याला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी हा गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, यामध्ये सत्ताधारी पक्षातील काही नेते आणि मंत्र्यांचीही नावे समोर येऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टी उघड होण्याआधीच त्याचा एन्काउंटर केला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे.

खरातच्या सोलापूर जिल्ह्यातील जमिनींबाबत बोलताना शिंदे यांनी आणखी गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात सरकारमधील काही मंत्री, अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात थेट संगनमत असल्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे पुरावे लवकरच बाहेर येऊ शकतात, मात्र त्याआधीच परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांनी त्यांच्या नावावर असलेली बँक खाती बनावट असल्याचा दावा केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, यासंदर्भात काही पुरावे समोर आल्याची माहिती आहे. त्यांनी पुढे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. एकीकडे महिला आरक्षणाबद्दल बोललं जातं, पण दुसरीकडे महिलांवर अत्याचार होत असतील तर ते अत्यंत गंभीर आहे, असे त्या म्हणाल्या.

Previous Post

सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.

अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025