Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पोलिस बॅन्डस्मन पदाच्या लेखी परीक्षेला सुरुवात

Solapur Mirror by Solapur Mirror
March 23, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
पोलिस बॅन्डस्मन पदाच्या लेखी परीक्षेला सुरुवात
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर : पोलिस आयुक्तालयाच्या शहर आस्थापनेवरील बॅन्ड पथकातील ६ जागांसाठीची पात्र ५१ उमेदवारांची लेखी परीक्षा सोमवारी होणार आहे. यासाठी घेण्यात आलेल्या कौशल्य चाचणीत २६३ पैकी २१२ उमेदवार हे अपात्र ठरले. यामुळे यात फक्त ५१ जणांना पात्र ठरविण्यात आले.

ही लेखी परीक्षा स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, पोलिस मुख्यालय येथे होणार आहे. ही परीक्षा सकाळी अकरा वाजता सुरू होऊन १२:३० वाजता संपणार आहे. उमेदवारांनी सकाळी आठच्या सुमारास परीक्षा केंद्रावर पोहोचावे. उमेदवारांनी कोणतेही साहित्य आणण्याची आवश्यकता नाही. त्यांना आवश्यक सर्व साहित्य प्रशासनाकडून दिले जाणार आहे. उमेदवारांनी त्यांना दिलेले ओळखपत्र, २ फोटो, कॉल लेटर घेऊन यावे, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले आहे

Previous Post

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

Next Post

सोलापूर जिल्हा क्षयरोगमुक्तीसाठी सज्ज; ‘जागतिक क्षयरोगा दिना’निमित्त १०० दिवसांचे विशेष अभियान

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा क्षयरोगमुक्तीसाठी सज्ज; ‘जागतिक क्षयरोगा दिना’निमित्त १०० दिवसांचे विशेष अभियान

सोलापूर जिल्हा क्षयरोगमुक्तीसाठी सज्ज; 'जागतिक क्षयरोगा दिना'निमित्त १०० दिवसांचे विशेष अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In