Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

११ हजारांची लाच महागात; मंडल अधिकाऱ्याला पाच वर्षांची शिक्षा

Solapur Mirror by Solapur Mirror
August 3, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
११ हजारांची लाच महागात; मंडल अधिकाऱ्याला पाच वर्षांची शिक्षा

पंढरपूर, ता. ५ : शेतीच्या प्रकरणात ११ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील तत्कालीन मंडल अधिकाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. येथील जिल्हा न्यायाधीश ओ. आर. देशमुख यांनी ही शिक्षा सुनावली. जगन्नाथ मारुती कुंभार असे शिक्षा झालेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या मुलाच्या नावावर असलेल्या जमिनीत ये-जा करण्यासाठी व मालाची वाहतूक करण्यासाठी गट नं. ५५६ मधील ६ गुंठे शेतजमीन खरेदी-विक्री करण्याचा अहवाल लवकर पंढरपूर तहसीलदारांकडे पाठवून देण्यासाठी मंडल अधिकाऱ्याने ११ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारली होती.

याप्रकरणी ३१ मार्च २०१५ रोजी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात मंडल अधिकारी जगन्नाथ कुंभार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१६ मध्ये येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष खटला दाखल केला. या खटल्यामध्ये चार साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. ७ एप्रिल रोजी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ५ मे २०२६ रोजी येथील न्यायाधीश ओ. आर. देशमुख यांनी जगन्नाथ कुंभार यांनी लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाल्याने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

Previous Post

बारावी विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! पुरवणी परीक्षेचे अर्ज सुरू

Next Post

लोकशाही दिनात ४० तक्रारींचा पाऊस; तत्काळ निपटाऱ्याचे आदेश

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
लोकशाही दिनात ४० तक्रारींचा पाऊस; तत्काळ निपटाऱ्याचे आदेश

लोकशाही दिनात ४० तक्रारींचा पाऊस; तत्काळ निपटाऱ्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In