Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अधिकृत उमेदवारी नसलेल्यांनी माघार घ्यावी

Solapur Mirror by Solapur Mirror
January 2, 2026
in Uncategorized
0
अधिकृत उमेदवारी नसलेल्यांनी माघार घ्यावी
0
SHARES
21
VIEWS

अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल : तडवळकर

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ज्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही, अशा सर्व कार्यकर्ता उमेदवारांनी पक्षहित लक्षात घेऊन आपली उमेदवारी माघार घ्यावी व पक्षाला सहकार्य करावे, जे कार्यकर्ते आपली उमेदवारी माघार घेऊन पक्षाशी निष्ठा राखतील, अशा सर्व कार्यकर्त्यांची पक्षाकडून योग्य दखल घेण्यात येईल, असे आवाहन भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले आहे.

सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाची जबाबदारी ओळखून आपापल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा व पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. जे कार्यकर्ते उमेदवारी माघार घेणार नाहीत, त्यांच्यावर पक्षशिस्तीनुसार नाईलाजाने शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल, याची नोंद घ्यावी.तसेच सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांनी व पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

प्रदेश पातळीवरून प्रवेश देऊन ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्याबाबत कोणताही गैरसमज किंवा अन्यायाची भावना न बाळगता सर्व भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा. एकसंघपणे सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले आहे.

Previous Post

मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती नयना गुंडे यांनी केली नॉर्थकोट प्रशालेथ पाहणी..!

Next Post

सोलापूर महापालिका निवडणूक : १२३० अर्ज वैध; तब्बल २३० अर्ज अवैध

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
सोलापूर महापालिका निवडणूक : १२३० अर्ज वैध; तब्बल २३० अर्ज अवैध

सोलापूर महापालिका निवडणूक : १२३० अर्ज वैध; तब्बल २३० अर्ज अवैध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025