Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार. सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्परतेने कार्यवाही..

Solapur Mirror by Solapur Mirror
October 6, 2025
in Uncategorized
0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार. सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्परतेने कार्यवाही..
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर, : करमाळा–आळजापुर–जामखेड राज्य मार्गावरील सीना नदीवरील पुलाचा भरावा २९ सप्टेंबर रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या अनपेक्षित परिस्थितीची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा यांनी तत्परतेने कार्यवाही करून वाहतूक सुरळीत केली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यांना पुराने वाहून गेलेले रस्ते व पूल यांची तात्काळ दुरुस्ती करून दळणवळणाची व्यवस्था सुरळीत होईल यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात असे निर्देशित केले होते.तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ही या दृष्टीने वारंवार बैठका घेऊन संबंधित विभागांना सुचित करत होते व पाठपुरावा केला जात होता.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ, सोलापूरचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पुरग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम जिल्ह्यातील बांधकाम विभागाने सुरू केले आहे. त्याअंतर्गत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज श्रीमती सुनीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता अभिषेक पवार व सहाय्यक अभियंता आदित्य खटाटे यांनी २९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा सुमारे १ वाजेपर्यंत काम करून ३० सप्टेंबर रोजी भरावाचे काम पूर्ण केले.
या कामामुळे आळजापुर–जामखेड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून जवळा व राजापूर ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. हा राज्यमार्ग सुरू झाल्याने वाहनचालकांना व प्रवाशांना त्याचा

लाभ होत आहे.

Previous Post

शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व मनेरगा योजनेतून मदत करणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

सोलापूर विद्यापीठाच्या ‘उन्मेष सृजनरंग’ युवा महोत्सवाचा सांगोल्यात थाटात प्रारंभ!

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाच्या ‘उन्मेष सृजनरंग’ युवा महोत्सवाचा सांगोल्यात थाटात प्रारंभ!

सोलापूर विद्यापीठाच्या 'उन्मेष सृजनरंग' युवा महोत्सवाचा सांगोल्यात थाटात प्रारंभ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025