Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु

राजेश भोई by राजेश भोई
October 7, 2025
in Uncategorized
0
पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु
0
SHARES
30
VIEWS

सोलापूर : – पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे. या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरिता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत असे अवाहन पदनिर्देशित अधिकारी श्री सदाशिव पडदुणे यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या पदवीधर व शिक्षक मतदार संध्याच्या निवडणूकांकरिता ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार याद्या (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सोलापूर शहरामध्ये पदवीधर मतदार संघाकरिता २४ मतदान केंद्रे आणि शिक्षक मतदार संघाकरिता ५ मतदान केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. पदवीधर मतदार संघाकरिता फॉर्म नंबर १८ तर शिक्षक मतदार संघाकरिता फॉर्म १९ भरून द्यावयाचे आहे. नियुक्त करण्यांत आलेले पदनिर्देशित

अधिकारी खालील प्रमाणे आहेत.
तहसीलदार उत्तर सोलापूर- निलेश पाटील- तहसीलदार कुळ फायदा- सैपन नदाफ
तहसीलदार सं. गा.यो- श्रीमती शिल्पा पाटील ,
गट विकास अधिकारी उत्तर सोलापूर- राजाराम भोंग चंद्रकांत हेडगिरे
नायब तहसीलदार- चंद्रकांत हेडगिरे . नायब तहसीलदार विठ्ठल जाधव रियाज कुरणे –
नायब तहसीलदार रियाज कुरणे , नायब तहसीलदार सुधाकर बंडगर
सहाय्यक आयुक्त सो म पा श्रीमती मनीषा मगर ,
सहाय्यक आयुक्त सो. म. पा. गिरीश पंडित
सहाय्यक गट विकास अधिकारी, बी. सी. पाटील

मतदार नोंदणी कार्यक्रमाचे टप्पे

सूचना प्रसिद्धी (मतदार नोंदणी अधिनियम, १९६० च्या कलम ३१ (३) नुसार जाहीर सूचना दि. ३० सप्टें २०२५ (मंगळवार) रोजी प्रसिद्ध केली जाईल.
वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी दि १५ ऑक्टोबर २०२५ (बुधबार) रोजी वर्तमान पत्रात नोटीस पुन्हा प्रसिद्ध केली जाईल.
वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी दि. २५ ऑक्टोबर २०२५ (शनिवार) रोजी नोटीसीची दुसरी पुनर्प्रसिद्धी केली जाईल.
दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांकः प्रकरणानुसार नमुना १८ किवा १९ द्वारे दावे आणि हरकती स्वीकारण्याचा अंतिम दि.०६ नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) आहे.


हस्तनिचिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई:
दि. २० नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) पर्यंत हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारूप मतदार याद्याची छपाई करणे अपेक्षित आहे.
प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी प्रारूप मतदार याद्या दि. २५ नोव्हेंबर २०२५ (मंगळवार) रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी:-

मतदार नोंदणी अधिनियम, १९६० च्या कलम १२ अंतर्गत दावे व हरकती दि. २५ नोव्हेंबर २०२५ (मंगळवार) ते दि. १० डिसेंबर २०२५ (बुधवार) या कालावधीत स्वीकारल्या जातील. दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे: दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे आणि तिची छपाई दि. २५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) पर्यंत केली जाईल.

मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी: मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दि ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) रोजी होईल.


पात्र मतदारांनी जास्तीत जास्त फॉर्म भरून आपले नांव नोंदवावे. असे अवाहन मतदार यांना करण्यात येत आहे. https://mahaelection.gov.in वेबसाईटवर पदवीधर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच दोन्ही मतदार संघासाठी ऑफलाईन फॉर्म तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथील निवडणूक शाखेत उपलब्ध करणेत आले आहे. अशी माहिती पदनिर्देशित अधिकारी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तथा तहसीलदार निलेश पाटील

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसोबत आपण सर्व ;आमदार सुभाष देशमुख

Next Post

युवा महोत्सवात शास्त्रीयनृत्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध!

Related Posts

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
Uncategorized

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

March 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.
Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.

March 23, 2026
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
Uncategorized

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

March 23, 2026
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

March 21, 2026
​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.
Uncategorized

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

March 18, 2026
मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी
Uncategorized

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी

March 12, 2026
Next Post
युवा महोत्सवात शास्त्रीयनृत्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध!

युवा महोत्सवात शास्त्रीयनृत्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025