Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा महोत्सवाचा उत्साह; २ एप्रिलपासून सोहळ्याला प्रारंभ

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा महोत्सवाचा उत्साह; २ एप्रिलपासून सोहळ्याला प्रारंभ
0
SHARES
126
VIEWS

येरमाळा (प्रतिनिधी): कुलस्वामिनी श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रा महोत्सवाचे बिगुल वाजले असून, यंदा हा महोत्सव २ एप्रिल ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा येथे भरणारा हा महोत्सव भाविकांसाठी श्रद्धेचा आणि आनंदाचा सोहळा असतो. या ६ दिवसांच्या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा, श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ येरमाळा यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • गुरुवार, २ एप्रिल (प्रारंभ): चैत्र पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना आणि रात्री ९:०० वाजता ‘महाआरती’ पूजेने महोत्सवाची सुरुवात होईल.
  • शुक्रवार, ३ एप्रिल: येडेश्वरी मंदिराकडून आमराई मंदिराकडे पालखी प्रस्थान (सकाळी ८:१५) आणि सकाळी ११:०० वाजता ‘चुनाळच्या रानात’ पालखीचे आगमन होईल.
  • शनिवार, ४ एप्रिल: सकाळी ११:०० वाजता भव्य ‘पशु प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.
  • रविवार, ५ एप्रिल: दुपारी १:०० वाजता कुस्तीचा जंगी फड आणि रात्री ९:०० वाजता आराध्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होईल.
  • सोमवार, ६ एप्रिल: रात्री ९:०० वाजता भव्य ‘शोभेची दारू काम’ (आतषबाजी) करण्यात येईल.
  • मंगळवार, ७ एप्रिल (सांगता): दुपारी १:०० वाजता घुगरी महाप्रसाद वाटप होईल. त्यानंतर आमराई मंदिरातून पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान होऊन महोत्सवाची सांगता होईल.
Previous Post

विजयपूर हायवेवर रसवंती आणि मठ्ठा केंद्रांची रेलचेल; प्रवाशांना मिळतोय दिलासा.

Next Post

आठ हजार मुलांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा;इंद्रजीत पवार यांनी दिल्या परीक्षा केंद्रांना भेटी

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
आठ हजार मुलांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा;इंद्रजीत पवार यांनी दिल्या परीक्षा केंद्रांना भेटी

आठ हजार मुलांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा;इंद्रजीत पवार यांनी दिल्या परीक्षा केंद्रांना भेटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025