Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

Solapur Mirror by Solapur Mirror
April 23, 2026
in Uncategorized
0
जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई
0
SHARES
13
VIEWS

4 हात गाड्या, 3 खोक्यांसह 2 पत्रा शेड केले निष्काशीत

सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज नवी पेठ आणि जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरात बेधडक कारवाई केली. नव्या पेठेत पाच हातगाड्या जप्त केल्या तर डी मार्ट परिसरात चार चाकी चार हातगाड्या, तीन खोके आणि दोन पत्रा शेड जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशीत करण्यात आले.

  सोलापूर शहरात रस्त्यावर अडथळा ठरणारे आणि महापालिकेच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मध्यवर्ती बाजार पेठ असलेल्या नवी पेठ येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी चार चाकी पाच हातगड्या जप्त करण्यात आल्या. यावेळी येथील चार चाकी हात गाडीवाल्या व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी पाहताच पथविक्रेते तसेच हात गाडीवाल्यांनी आपल्या गाड्या घेऊन पळ काढला. यामुळे नवी पेठेतील हा रस्ता मोकळा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

     त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आपली मोहीम जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसराकडे वळवली. या परिसरात रस्त्यावर अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत चार चाकी चार हातगाड्या, तीन खोके, दोन पत्रा शेड जागेवरच जेसीबीच्या साह्याने निष्काशीत करण्यात आले. त्याचबरोबर दुकानासमोरचे कट्टे जमीन दोस्त करण्यात आली. जाहिरातीचे फलक जप्त करण्यात आले, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. कारवाई वेळी  पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली.

        विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करू नये. रस्त्याला अडथळा आल्याचे दिसून आल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याला अडथळा निर्माण होईल आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास जप्ती आणि इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.

Previous Post

मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

Next Post

आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजनांना मिळणार बळ; सीईओ कुशल जैन यांच्या दौऱ्याने माळशिरसच्या विकासकामांना वेग

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजनांना मिळणार बळ; सीईओ कुशल जैन यांच्या दौऱ्याने माळशिरसच्या विकासकामांना वेग

आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजनांना मिळणार बळ; सीईओ कुशल जैन यांच्या दौऱ्याने माळशिरसच्या विकासकामांना वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025