Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ब्रहन्मठात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले ; डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांचे घेतले दर्शन

Solapur Mirror by Solapur Mirror
July 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ब्रहन्मठात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले ; डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांचे घेतले दर्शन
0
SHARES
44
VIEWS

सोलापूर : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान अक्कलकोट रोडवरील होटगी येथील ब्रहन्मठास भेट देऊन पीठाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार विजय देशमुख त्यांच्यासोबत उपस्थित होते. या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, नगरसेवक शिवानंद पाटील, शिवसेना नेते अमोल शिंदे, अमर पाटील, केदार उंबरजे, मंगेश चिवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे ब्रहन्मठात स्वागत करण्यात आले.

भेटीदरम्यान पीठाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांनी मठामार्फत राबविण्यात येणारे विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच अक्कलकोट रोड परिसरातील स्मशानभूमीच्या जागेबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित बाबींचा पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. समाजोपयोगी आणि लोकहिताच्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत परिसरातील विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या विविध विषयांवरही चर्चा झाली. उद्योगमंत्र्यांच्या भेटीमुळे मठ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Previous Post

जिल्हा नियोजन समितीत कोठेंचा मुद्दा ; झोपडपट्टीतील वीजतारांवर कोठेंचे लक्षवेध

Next Post

महिला-बालकल्याण समितीच्या ४.२३ कोटींच्या योजनांना मंजुरी..!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
महिला-बालकल्याण समितीच्या ४.२३ कोटींच्या योजनांना मंजुरी..!

महिला-बालकल्याण समितीच्या ४.२३ कोटींच्या योजनांना मंजुरी..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025