Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महापालिकेचा ड्रेसकोड ठरतोय यशस्वी; उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ

Solapur Mirror by Solapur Mirror
July 31, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महापालिकेचा ड्रेसकोड ठरतोय यशस्वी; उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ

सोलापूर ; महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त, एकसमान कार्यसंस्कृती आणि प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सुमारे ७० टक्के अधिकारी व कर्मचारी नव्या गणवेशात नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत आहेत. या नियमाची शंभर टक्के अंमलबजावणी होण्यासाठी दंडात्मक कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

महापौर विनायक कोंड्याल यांच्या निर्देशानुसार महापालिकेतील वर्ग ‘ब’ ते ‘ड’मधील कायमस्वरूपी, मानधन आणि कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा लाइनिंग शर्ट आणि गडद निळ्या (नेव्ही ब्ल्यू) रंगाची पँट, तर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी फिकट जांभळ्या रंगाची साडी किंवा त्याच रंगाचा पंजाबी ड्रेस निश्चित करण्यात आला आहे. आरोग्य विभाग,

घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीचा अधिकृत गणवेशच कायम ठेवण्यात आला आहे. ड्रेसकोडचे पालन न करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून प्रतिदिन १०० रुपयांचा दंड वसूल करण्याचे अधिकार संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने ड्रेसकोडची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Tags: आमदार देवेंद्र कोठेदेवेंद्र फडणवीसनगरसेवकसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

अक्कलकोटमध्ये भक्तिरसाचा महापूर; भव्य पालखी-रथ सोहळ्याने गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Next Post

२२ व्या दीक्षांत सोहळ्यात गोंधळ; आसनव्यवस्थेवरून प्रशासनावर ताशेरे

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
२२ व्या दीक्षांत सोहळ्यात गोंधळ; आसनव्यवस्थेवरून प्रशासनावर ताशेरे

२२ व्या दीक्षांत सोहळ्यात गोंधळ; आसनव्यवस्थेवरून प्रशासनावर ताशेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In